September 27, 2020
उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील...