एकूण 2 परिणाम
September 27, 2020
उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील...
September 26, 2020
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन व निसर्गयात्री संस्थेने सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि...