एकूण 19 परिणाम
जानेवारी 14, 2020
सातारा : यशवंतराव चव्हाण यांची तुलना आचार्य अत्रेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली होती. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी माझी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करू नका. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व जगात होऊ शकलेले नाही, असे सांगितले होते; पण, आज तशी परिस्थिती दिसत नसल्याने ते पुस्तक भाजपच्या...
जानेवारी 12, 2020
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकारवरून विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ताज्या बातम्यांसाठी...
जानेवारी 12, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे....
डिसेंबर 28, 2019
औरंगाबाद - ""नागरिकत्वच्या मुद्यावरून आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूकडेही पुरावे सापडणार नाहीत. 1935 मध्ये हिटलरने देखील असाच कायदा केला होता. आता हिटलरचा पुनर्जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते; मात्र त्यांनी एक गोष्ट...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते. 'सकाळ'...
ऑक्टोबर 31, 2019
ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार...
ऑक्टोबर 25, 2019
राज्यातील ग्रामीण भागात शिवसेना- भाजप युतीसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान निर्माण केले असताना, भाजप- शिवसेना महायुतीने मात्र शहरी भागामध्ये घवघवीत यश मिळवलेले आहे. राजधानी मुंबई, ठाणे आणि कोकण या भागात शिवसेना- भाजपने मुसंडी मारल्याने बहुमताचा आकडा गाठणे शक्‍य झाले. मुंबईतील 36,...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत, या वयात ही तरुणाईला ते भुरळ घालतात, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही पवार आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आव्हाड आले होते, त्यावेळी ते...
जुलै 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत आज (गुरुवार) प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सत्ता देणारा नथुराम आता...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ...
एप्रिल 19, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना...
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना बाहेर...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही...
मे 13, 2018
ठाणे : भारतीयांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजप सरकारने आखले आहे; मात्र त्यांचे हे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आमचा ऊस उत्पादक शेतकरी हमी भावासाठी रडत असताना पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले जात असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार...
मार्च 25, 2018
डहाणू : देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे; मात्र धरण महामार्गाचे चौपदरीकरण, सहा पदरीकरण, बुलेट ट्रेन, कॉरिडोर, इंडस्ट्रियल झोनसाठी शेतीच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. पर्यायाने शेतीचे क्षेत्रच कमी होत आहे. त्यामुळे शेती उद्‌ध्वस्त न करता विकास प्रकल्प राबवा, असे प्रतिपादन...
फेब्रुवारी 18, 2018
ठाणे : सुमारे 12 हजार कोटी लुटून परागंदा झालेल्या नीरव मोदी याच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बॅंक जबाबदार आहे, तसा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून पीएनबीच्या नौपाडा शाखेसमोर शनिवारी निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली...
एप्रिल 27, 2017
कऱ्हाड : वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले त्यानुसार राज्यातील शेतकऱयांच्या कर्ज माफी व त्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती...