एकूण 32 परिणाम
एप्रिल 19, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना...
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई- प्रकाश आंबेडकरजी, आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या, महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड...
फेब्रुवारी 05, 2019
बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घाटकोपरच्या सभेत शकुनीमामाचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्या पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी गांधारीची उपमा देत टिका केली. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आजवर महिलांबाबत बेताल विधाने केली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी...
जानेवारी 17, 2019
मुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. परंतु, त्याला पोलिस कोठडी न मिळता थेट न्यायालयीन कोठडी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. यावरून त्यांनी कुलकर्णी...
जानेवारी 17, 2019
नाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात मशगुल आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. युती खड्ड्यात घाला पण लोकांचे प्रश्‍न सोडवा, असा इशारा देत भाजपने एकाही मुस्लिम नेत्याला...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही...
सप्टेंबर 10, 2018
कळवा : तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना अखेर गणपती पावला असून, त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.  सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई: 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी (ता. 3) घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये म्हटले आहे. राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. कदम...
जुलै 31, 2018
जळगाव :राज्यातील भाजप-सेना शासन थापाडे आहे. दिलेल्या एकही आश्वासनाची पूर्तता या लोकांनी आतापर्यंत केलेली नाही.आपले पितळ उघडे पडू नये म्हणून जळगाव महापालिकेची निवडणूक ते एकमेकांविरोधात लढत आहेत. सत्ता असतांना काही केले नाही . आता दोन्ही पक्ष जनतेला अश्वासनांची गाजरे दाखवत आहेत. जनतेची दिशाभूल करून...
जुलै 17, 2018
नागपूर : मनुवादी भातखळकरचा निषेध असो, भातखळकरांचे निलंबन करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा, भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे,...
जून 24, 2018
मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ...
एप्रिल 19, 2018
कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाने देश पुन्हा एकदा हादरुन गेला. जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर उन्नावमध्ये एका तरुणीवरही सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेनगरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांवर देशातून...
एप्रिल 09, 2018
टाकवे बुद्रुक : डिझेल पेट्रोलचे दर का भिडेल गगनाला, चला विचारू ना कर्त्या सरकारला!  सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असा एल्गार करीत महागाई, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला बाजारभाव, हमीभाव,कर्जमाफी, इंधनाचे वाढते भाव, नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : आज विधानसभेत जनावरांच्या लाळ खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रीतपणे सरकारला कोंडीत पकडले. त्यामुळे विधानसभेत नाथाभाऊ व अजितदादांमध्ये नवा दोस्ताना दिसून आला...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली....
डिसेंबर 16, 2017
नागपूर - राज्यातील शेतकरी असो, विद्यार्थी वा सामान्य नागरिक, सर्वच स्तरावर सरकार अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा आणि जाहिरातबाजी करून भुरळ घालणारे भाजप सरकार असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे बोंडअळीमुळे लाखो...