एकूण 50 परिणाम
जानेवारी 16, 2020
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका सोमेश्वरनगर (पुणे) :""उदयनराजे यांच्या डोक्‍यात अजूनही सरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे, हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही...
जानेवारी 16, 2020
सोमेश्वरनगर : उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही संरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेव्दारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही नाहीत. जनतेने पराभव केल्यानंतरही प्रजातंत्र सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांच्या आणि...
जानेवारी 02, 2020
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळणार नाही. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्यामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटलंय. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केद्र सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र आणि  पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे फायरब्रॉंड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली. माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या निशान्यावर होते. दुसऱ्या दिवशी सभागृहातील गोधंळानंतर दुपारी...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे संजय...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल.  आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...
नोव्हेंबर 01, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला, तरी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही युती पक्षांत राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला असल्यामुळे राज्यात सत्तास्थापन...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 30, 2019
राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते झालेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं.  काय म्हणालेत अजित पवार :  जे पराभूत झाले आहेत त्यांनी...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, मुंबईत जातान टोल नाक्यांवर त्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 11, 2019
कुडाळ - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी ही राहणारच आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा हक्क राहील. तेथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठिशी पक्ष ताकद उभी करेल. कणकवलीतील जागेवरही पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देणार, असा शब्द महायुती सरकारने दिला; पण तो पाळला नाही. पण आमच्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न तातडीने सोडवू, असे आश्वासन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविवारी येथे दिले.  लिंगायत समाज राज्यव्यापी...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. याबाबतची सकारात्मक घोषणा सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेत ते करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी येथे दिली. लोकसभेच्या निवडणुकीत लातुरात शिवराज पाटील चाकूरकर यांना जसा दगाफटका...
ऑगस्ट 10, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा भाजप सरकारवर जहरी टीका केली आहे. 'सरकारला मदत द्यायला उशीर झाला, रागावू नका, स्टीकरच्या डिझाईन प्रिटींगला उशीर लागला म्हणून वाटायला उशीर झाला. आता अंत्यसंस्कार थोडे थांबून करा कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं...
जुलै 08, 2019
ठाणे:  देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. याच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...