एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई : खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोड दवंडी. निवडणुका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार, उद्या सर्वसामान्य व्याजाच्या ओझ्याखाली भरडला जाणार आणि मोदी शेठ आपल्याला येडं समजणार, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. खिशात नाही दमडी...
जानेवारी 18, 2018
मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत...
एप्रिल 02, 2017
मुंबई - अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या 19 आमदारांपैकी सरकारने आज पहिल्या टप्प्यात केवळ 9 आमदारांचे निलंबन मागे घेतले. आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सतत होत असताना फार दिवस त्यांना सभागृहाच्या बाहेर ठेवणे उचित नसल्याचे सांगत संसदीय कामकाज मंत्री...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...
मार्च 22, 2017
मुंबई - अर्थसंकल्पीय भाषण सुरु असताना गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे आज (बुधवार) डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॅनर फडकवाणे, टाळ वाजवणे, घोषणाबाजी करणे, अध्यक्षांच्या सूचनांचे पालन न करणे, सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे या प्रकरणी 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले...