एकूण 6 परिणाम
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
एप्रिल 07, 2017
मुंबई : सर्वच्या सर्व 19 आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत केली. बापट यांच्या घोषणेमुळे विधानसभेत 23 मार्चपासून झालेली कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  'निलंबनाच्या मुद्द्यावर 23 मार्चपासून विधानसभेच्या...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - ""आत्महत्या करणार नाही, तर कर्जमाफी न करणाऱ्या सरकारविरोधात पेटून उठेन अशी शपथ घ्या,'' असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली.  ""हे सरकार गोरगरिबांचे नसून शब्द न पाळणारे सरकार आहे. म्हणून कर्जमाफी होईपर्यंत...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव 23 मार्चला मंजूर केला होता. दरम्यान आज (शनिवार) यापैकी 9 आमदारांचे निलबंन मागे घेत असल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट...
मार्च 29, 2017
पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात पळसगाव येथील शेतकरी बंडू करकाडे...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...