एकूण 5 परिणाम
मार्च 10, 2018
नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकडे केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या विरोधी भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सात-बारा उतारा कोरा करून शेतमालास हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा...
एप्रिल 27, 2017
कऱ्हाड : वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले त्यानुसार राज्यातील शेतकऱयांच्या कर्ज माफी व त्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - ""आत्महत्या करणार नाही, तर कर्जमाफी न करणाऱ्या सरकारविरोधात पेटून उठेन अशी शपथ घ्या,'' असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली.  ""हे सरकार गोरगरिबांचे नसून शब्द न पाळणारे सरकार आहे. म्हणून कर्जमाफी होईपर्यंत...
मार्च 29, 2017
पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात पळसगाव येथील शेतकरी बंडू करकाडे...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...