एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
राज्यातील ग्रामीण भागात शिवसेना- भाजप युतीसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान निर्माण केले असताना, भाजप- शिवसेना महायुतीने मात्र शहरी भागामध्ये घवघवीत यश मिळवलेले आहे. राजधानी मुंबई, ठाणे आणि कोकण या भागात शिवसेना- भाजपने मुसंडी मारल्याने बहुमताचा आकडा गाठणे शक्‍य झाले. मुंबईतील 36,...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019  ठाणे जिल्ह्यावरील शिवसेना, भाजपची पकड घट्ट आहे. त्यातच पक्षांतराने आघाडी खिळखिळी; तर शिवसेना व भाजप अधिक बलवान, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मात्र युतीला सक्षम उमेदवार शोधणे जड जात आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - ग्रामीण भागातल्या बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासाळत असताना शहरी भागात सुरू असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड पाहून पक्षाचे नेते हैराण झाले आहेत. पक्षस्थापनेनंतर नंबर एकचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातला आलेख सतत उतरत असून, आता तर अनेक महापालिकांमध्ये पक्षाचे संख्याबळ शून्यावर आल्याने ही...
मार्च 25, 2017
मुंबई - न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते संतापले आहेत. पोलिसांच्या या बेफिकिरीबद्दल जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मरिन ड्राइव्ह...
मार्च 24, 2017
मुंबई : न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाणकेल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते प्रचंड खवळले आहेत. पोलिसांच्या या बेफिकीरीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस...
जानेवारी 23, 2017
मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यामुळे राज्यभरात इतरत्रही आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची चर्चा लवकरच होणार असल्याचे समजते.  राज्यातील दहा महापालिका आणि 16 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर...