एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
एप्रिल 01, 2019
मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली....
जानेवारी 18, 2018
मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत...
जानेवारी 16, 2018
मुंबई - केद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षातील प्रमुख नेते, साहित्यिक, लेखक, विचारवंत यांनी 26 जानेवारी ला "संविधान बचाव रॅली'चे आयोजन केले असून, यामध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेलदेखील सहभागी होणार आहेत. आज हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर कट्‌टर...