एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता संभाजी भिडे हे सध्या कुठं आहेत, अशा स्वरुपाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  सांगली, कोल्हापुरातील बहुतांश भागात...
ऑगस्ट 12, 2018
मुंबई : नालासोपारा येथून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी (ता. 11) पुणे आणि सोलापूर येथूनही 10 गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त केला. सुधन्वा सुधीर गोंधळेकर याने हा साठा लपवला होता. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने हा साठा जप्त केला. ...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
जानेवारी 23, 2017
मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यामुळे राज्यभरात इतरत्रही आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची चर्चा लवकरच होणार असल्याचे समजते.  राज्यातील दहा महापालिका आणि 16 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर...