एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार स्वतःहुन ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी आज(ता.27) सकाळपासून राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी न्यायालयाने अखेर "सीबीआय' कोठडी सुनावली. वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. जालन्यातून अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगारकरची रवानगी 6 सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्‍याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रेडिओ जॉकी ऋतू राज हे नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली...
ऑगस्ट 27, 2018
लातूर : देशात आता अनेक नथुराम तयार होत असून, ते विचारवंतांची हत्या करीत आहेत. दंगली भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला-मुली असुरक्षित आहेत. लोकशाहीवर हल्ले होत आहेत. देशात चार वर्षांत तयार झालेले हे वातावरण पाहून हा देश माझा नाही, असे वाटू लागलेयं, अशी भावना कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र...
मार्च 26, 2018
मुंबई : कोरेगांव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआरमध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे...
जानेवारी 05, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त वक्‍तव्य करणाऱ्या युवकाच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची पहिली तक्रार सायबर सेलकडे...
मार्च 25, 2017
मुंबई - न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते संतापले आहेत. पोलिसांच्या या बेफिकिरीबद्दल जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मरिन ड्राइव्ह...
मार्च 24, 2017
मुंबई : न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाणकेल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते प्रचंड खवळले आहेत. पोलिसांच्या या बेफिकीरीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस...