एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला, तरी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही युती पक्षांत राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला असल्यामुळे राज्यात सत्तास्थापन...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : आज विधानसभेत जनावरांच्या लाळ खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रीतपणे सरकारला कोंडीत पकडले. त्यामुळे विधानसभेत नाथाभाऊ व अजितदादांमध्ये नवा दोस्ताना दिसून आला...
डिसेंबर 16, 2017
नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तारखेवरून शुक्रवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.  शिवाजी महाराज यांची जयंती आठ एप्रिलला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तो दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. आदर्श...
एप्रिल 27, 2017
कऱ्हाड : वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले त्यानुसार राज्यातील शेतकऱयांच्या कर्ज माफी व त्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती...
मार्च 29, 2017
पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात पळसगाव येथील शेतकरी बंडू करकाडे...
मार्च 25, 2017
मुंबई - न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते संतापले आहेत. पोलिसांच्या या बेफिकिरीबद्दल जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मरिन ड्राइव्ह...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...