एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
ऑक्टोबर 30, 2019
राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते झालेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं.  काय म्हणालेत अजित पवार :  जे पराभूत झाले आहेत त्यांनी...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याची नेमकी कारणे काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.  गेले काही दिवस अजित दादा नाराज होते काय? असा प्रश्‍न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारासाठी काढलेल्या यात्रेत दादा...
मार्च 27, 2018
मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्‍वास ठरावाऐवजी सरकारने विश्‍वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी (ता. २३) मंजूर केला. त्यावरून सोमवारी (ता. २६) सभागृहाचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याने चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब...
मार्च 07, 2018
महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करून जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधांअभावी त्यांच्या तब्येतीचे बारा वाजले आहेत. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. माजी मंत्री व विद्यमान...
मार्च 06, 2018
मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळांची प्रकृती नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करुन जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधां अभावी त्यांच्या तब्बेतीचे १२ वाजले आहे. त्यांचा गुन्हा अजून सिध्द झालेला नाही. माजी मंत्री आणि...
मार्च 06, 2018
मुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पास स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेतला जाणार असल्याचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केले.  कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्‍यात येत असल्याने 17...