एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : भाजपला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा. आपल्याला पवारसाहेबांच्या साथ द्यायची आहेत. आपण पवारांसोबत ताकदीने राहायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार अजित पवारांच्या...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही मेगाभारती करणार नाही. तर मेरिट भरती करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यात सरकार स्थापनेवरून विविध...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सत्तेतील एकाने सांगितले, की आरेतील वृक्ष तोडू देणार नाही. तर, दुसऱ्याने सांगितले की पाडणार. त्यानंतर हे दोन्ही सत्ताधारी काल एकत्र आले. मुंबईकरांनो याच्याविरोधात आवाज उठवा आणि सरकारला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक झाडं युतीचा एक आमदार पाडेल असे ठरविल्यानंतर या सरकारची हिंमत होणार नाही झाडे...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. आरक्षणाने समाजाची प्रगती होते, हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची...
जून 24, 2018
मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ...