एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार अजित पवारांच्या...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : भाजपला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा. आपल्याला पवारसाहेबांच्या साथ द्यायची आहेत. आपण पवारांसोबत ताकदीने राहायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पाठिशी नसताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. शरद पवारांनी स्वतः अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राजभवनात आज...
ऑक्टोबर 24, 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वाासार्हतेला 2014 पासून घरघर लागली होती. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक टीकेचा धनी हा पक्ष होता. ग्रामीण महाराष्ट्रात प्रचंड वरचष्मा असलेल्या या पक्षाची त्यावेळेपासून वाताहत सुरू झाली. ज्या नेत्यांनी पंधरा वर्षे पक्षात राहून सत्ता उपभोगली, त्यातील अनेक नेते,...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान  व कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना संपविण्याचे आणि बदनामीचे काम सुरु आहे. प्रचंड मनुष्यप्रेमी ते आहेत. त्यांचा कालचा राजीनामा हा तडकाफडकी नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अजित पवारांसोबत...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याची चर्चा सुरु होण्यापूर्वीच भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...