एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. विधीमंडळ अधिवेशनात विनोद तावडे यांनी दिलेले आव्हान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण करून दाखवलं. या दोघांमध्ये एका मुद्यावरून विधानसभेत वाद झाला होता. या वादातून तावडे यांनी आव्हाड यांना चिमटा काढला....
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान  व कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना संपविण्याचे आणि बदनामीचे काम सुरु आहे. प्रचंड मनुष्यप्रेमी ते आहेत. त्यांचा कालचा राजीनामा हा तडकाफडकी नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अजित पवारांसोबत...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं...
एप्रिल 01, 2019
मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची मुलगी कधीच राजकारणात येणार नाही. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी 'माहितीच्या अधिकाराखाली माहीती मिळवा की, आपल्या तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या एका...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्ती असलेल्या नेत्यांनी मैदानात उतरावे, अशी अटकळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने बांधलेली असली तरी पक्षातील थोरा-मोठ्यांना लोकसभा नको वाटते आहे. राज्याच्या राजकारणातच या ज्येष्ठांचा जीव रंगल्याचे चित्र आहे. यामुळे 2014 प्रमाणेच यंदाही "...
ऑगस्ट 27, 2018
लातूर : देशात आता अनेक नथुराम तयार होत असून, ते विचारवंतांची हत्या करीत आहेत. दंगली भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला-मुली असुरक्षित आहेत. लोकशाहीवर हल्ले होत आहेत. देशात चार वर्षांत तयार झालेले हे वातावरण पाहून हा देश माझा नाही, असे वाटू लागलेयं, अशी भावना कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र...