एकूण 188 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
ठाणे :  राष्ट्रवादीचे कळवा मुंब्रा येथील विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रिंगणात उतरविले आहे. ठाण्यातील कोणीही उमेदवार मिळाला नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागला आहे. विशेष म्हणजे दिपाली सय्यद...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...
ऑक्टोबर 09, 2019
पुण्यानंतर आता ठाण्यात राष्ट्रवादीने अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अविनाश जाधवांनीही राष्ट्रवादीने दिलेल्या पाठींब्याबद्दल राष्ट्रवादीचे आभार मानलेत.   "फॅसिझमच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत आणि...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 03) आपला उमेदवारी अर्ज भरला. आव्हाड यांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याचे नमूद केले आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप साँगच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आलाय....
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सत्तेतील एकाने सांगितले, की आरेतील वृक्ष तोडू देणार नाही. तर, दुसऱ्याने सांगितले की पाडणार. त्यानंतर हे दोन्ही सत्ताधारी काल एकत्र आले. मुंबईकरांनो याच्याविरोधात आवाज उठवा आणि सरकारला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक झाडं युतीचा एक आमदार पाडेल असे ठरविल्यानंतर या सरकारची हिंमत होणार नाही झाडे...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबईः कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली असून, या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड अशी लढत होणार आहे. आव्हाड यांनी एक गाणे गायले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आल्याने आव्हाड भावूक झाले होते. त्यामुळेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवर खरपूस...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे फायर ब्रँडनेते राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने मोठी खेळी केली असून, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेने उतरवले आहे. दिपाली सय्यदने शिवसेनेत प्रवेश...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान  व कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना संपविण्याचे आणि बदनामीचे काम सुरु आहे. प्रचंड मनुष्यप्रेमी ते आहेत. त्यांचा कालचा राजीनामा हा तडकाफडकी नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अजित पवारांसोबत...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याची नेमकी कारणे काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.  गेले काही दिवस अजित दादा नाराज होते काय? असा प्रश्‍न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारासाठी काढलेल्या यात्रेत दादा...
सप्टेंबर 28, 2019
सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. साळगावकर यांच्या...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याची चर्चा सुरु होण्यापूर्वीच भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार स्वतःहुन ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी आज(ता.27) सकाळपासून राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. आज, स्वतः शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पोलिसांनी पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाऊ...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, मुंबईत जातान टोल नाक्यांवर त्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) Sharad Pawar ED Notice नोटिस पाठविली आहे. या पार्श्वभूमीवर पवार स्वतः ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचा सल्ला दिला आहे....