एकूण 10776 परिणाम
January 14, 2021
श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होत आहे. या निवडणुकांत एरवी नेत्यांचा मोठा हस्तक्षेप राहतो. गावातील सत्ता आपल्याच कार्यकर्त्यांकडे राहावी, यासाठी फिल्डिंग लावून रसद पुरविणारे नेते यावेळी मात्र हात आखडता घेताना दिसले. आगामी जिल्हा ...
December 07, 2020
कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणूक प्रक्रिया डिसेंबरनंतर टप्प्या-टप्प्याने घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी श्री. पाटील काल कोल्हापुरात आले होते....
November 07, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल पुढील वर्षी म्हणजेच येत्या जानेवारीत वाजणार आहे. त्या अनुषंगाने सहकार खात्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती...
January 04, 2021
श्रीगोंदे : जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक ही शेतकऱ्यांचा आत्मा आहे. सहकारी सेवा संस्था व सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या या बॅंकेत श्रीगोंद्याचा विचार करता, काही अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आहे. अशा लोकांनी या...
January 15, 2021
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचा ठराव जमा करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सदस्य संस्थांना ठराव पाठवण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. सदस्य संस्थांचे ठराव दाखल करून घेण्यासाठी तालुका उपनिबंधकांना जिल्हा...
September 30, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे. ...
November 21, 2020
राहुरी (अहमदनगर) : "नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यांना वकिलांतर्फे नोटीस बजावली आहे. याबाबत...
November 22, 2020
राहुरी (अहमदनगर) : "नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यांना वकिलांतर्फे नोटीस बजावली आहे. याबाबत...
January 16, 2021
अहमदनगर : जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावोगावचे राजकीय वातावरण तापले होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान झाल्यावर आता जिल्हा बॅंकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. बॅंकेच्या 21 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा    जिल्ह्यातील 767...
November 06, 2020
पुणे - ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला देशातील "उत्कृष्ट राज्य बॅंक' म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून (नॅफस्कॉब) (National Federation of State Co-operative Banks) विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांचा...
November 13, 2020
पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेचे अधिकार संचालक मंडळाला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने सभासदांना लाभांश वाटप आणि वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यासाठी सहकारी बॅंकांच्या संचालक मंडळाला परवानगी द्यावी. तसेच...
January 17, 2021
कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश आज सहकार विभागाने दिले. त्यामुळे गेले दोन दिवस ठरावांसाठी सुरू असलेल्या इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा...
January 04, 2021
सातारा : सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांचे आज (साेमवार) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी हाेते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात माेठी पाेकळी निर्माण झाली आहे. पाटील हे कॉंग्रेसचे माजी...
September 27, 2020
नगर : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत. अनेक आंदोलनानंतर बॅंक ठेवी परत देण्यास तयार होत नाही. याबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी...
December 11, 2020
सांगली : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील नविन वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन केले जाईल असे नुकतेच जाहीर केले. त्यामुळे मावळत्या वर्षात मुदत संपलेल्या 1279 सहकारी संस्था आणि नविन वर्षात मुदत संपणाऱ्या 973 सहकारी संस्था अशा 2252...
December 27, 2020
मिरज : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर लगेचच सांगली जिल्ह्यात जिल्हा बॅंक, बाजार समिती, नागरी सहकारी बॅंका, प्राथमिक शिक्षक बॅंक, सांगली सॅलरी अर्नस सोसायटी आणि गावपातळीवरील सोसायट्या अशा तब्बल 2 हजार 421 संस्थाच्या निवडणूक घेण्याचा आगामी वर्षात...
December 18, 2020
सातारा : मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल केलेले आहे. त्यातच ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे...
January 05, 2021
इचलकरंजी : जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. ऊसतोड मजूर, वीट भट्टी कामगारांची त्रेधा उडाली. पावसामुळे पंचगंगा कारखान्यालगतच्या मुख्य मार्गावर वाहने घसरण्याचा प्रकार घडला. वर्दळीचा आणि अपघात प्रवण क्षेत्र असणाऱ्या या रस्त्यावर तासाभरात सुमारे 100 वाहने घसरून पडली. यामुळे काही वाहनधारक...
January 16, 2021
कोल्हापूर - राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा 31 मार्च 2021 पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस ठरावांसाठी सुरु असलेली इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा...
October 14, 2020
कुडाळ (जि. सातारा) :  जावळी तालुक्‍याची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या व 1,300 कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या जावली सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजाराम शंकर ओंबळे यांची, तर उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक हणमंत गणपत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   मुंबई येथील...