एकूण 9 परिणाम
February 14, 2021
राळेगणसिद्धी (अहमदनगर) :  जिल्हा सहकारी बॅंक निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेत प्रचाराला प्रारंभ केला. पारनेर तालुक्यात जिल्हा सहकारी...
January 14, 2021
श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होत आहे. या निवडणुकांत एरवी नेत्यांचा मोठा हस्तक्षेप राहतो. गावातील सत्ता आपल्याच कार्यकर्त्यांकडे राहावी, यासाठी फिल्डिंग लावून रसद पुरविणारे नेते यावेळी मात्र हात आखडता घेताना दिसले. आगामी जिल्हा ...
January 04, 2021
श्रीगोंदे : जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक ही शेतकऱ्यांचा आत्मा आहे. सहकारी सेवा संस्था व सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या या बॅंकेत श्रीगोंद्याचा विचार करता, काही अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आहे. अशा लोकांनी या...
December 11, 2020
सांगली : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील नविन वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन केले जाईल असे नुकतेच जाहीर केले. त्यामुळे मावळत्या वर्षात मुदत संपलेल्या 1279 सहकारी संस्था आणि नविन वर्षात मुदत संपणाऱ्या 973 सहकारी संस्था अशा 2252...
December 09, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनामुळे प्रशासकांची नियुक्ती करून पुढे ढकलेल्या कृष्णाकाठावरील दहा ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध लागले आहेत. ग्रामपंचायतींवरील वर्चस्वासाठी राजकीय आखाड्यावर आतापासूनच डावपेचांची आखणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली व नुकतीच पुणे पदवीधर...
November 22, 2020
राहुरी (अहमदनगर) : "नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यांना वकिलांतर्फे नोटीस बजावली आहे. याबाबत...
November 21, 2020
राहुरी (अहमदनगर) : "नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यांना वकिलांतर्फे नोटीस बजावली आहे. याबाबत...
September 30, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याने राज्यातील सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे गेल्याने जिल्हा बॅंकेसह सुमारे साडेचारशे सहकारी संस्थाच्या निवडणुका अडकल्या आहेत. शासनाने सलग तिसऱ्या वेळी हा निर्णय घेतला आहे. ...
September 20, 2020
देशभरातल्या सहकारी बॅंकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचेच नियंत्रण असेल, एखाद्या संचालकाला किंवा सगळ्या संचालकांना बरखास्त करण्याचा अधिकार या बॅंकेला असे. नव्या विधेयकामुळं रिझर्व्ह बॅंक बॅंकेबाहेरच्या व्यक्तीसही पगारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकते. एकूणच या नव्या कायद्यामुळं...