एकूण 20 परिणाम
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
जुलै 27, 2018
अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.  गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
जून 15, 2018
आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
फेब्रुवारी 23, 2018
स्वभावतःच कोणत्या गोष्टी हितकर आणि कोणत्या गोष्टी अहितकर असतात हे आपण मागच्या वेळी पाहिले. आयुर्वेदातील पथ्य-अपथ्य संकल्पना यावरच आधारलेली आहे. सहसा फक्‍त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचे असते असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपापल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. औषध चालू असताना पथ्य...
डिसेंबर 31, 2017
पान खाणं ही एक सर्वोत्कृष्ट कृती आहे, हे माझ्या मनावर ठसवलं ते महानायक अमिताभ बच्चन यांनी. आठवा डॉनमधला तो विजय अका  (एककेए -अल्सो नोन ऍज) साक्षात डॉन आणि चाळीसएक वर्षांपूर्वीची अख्खी "जाणती' पिढी ज्या गाण्यावर लट्टू झाली होती ते... "खईक्के पान बनारसवाला...' वावा! काळ्या मखमलीवर पांढऱ्या चौकड्या...
नोव्हेंबर 24, 2017
पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणारा एक अवयव म्हणजे यकृत. म्हणूनच शरीरस्थ अग्नी किंवा जाठराग्नीचे फक्‍त रक्षण करणे, त्याची नीट काळजी घेणे आपल्या हातात असते. बिघडलेल्या अग्नीला पूर्ववत करणे तितके सोपे नसते, त्याचप्रमाणे यकृताची कार्यक्षमता टिकून राहील यासाठी अगोदरपासून दक्ष राहणे...
नोव्हेंबर 18, 2017
पुणे: "भारताला उत्तम सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. येथील वातावरण, जीवनशैली आणि अध्यात्माने मानसिक समाधान, आनंद दिले आहे. यातून प्रेरणा घेत गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी कर्तव्य भावना आणि सकारात्मक संस्कार अंगीकारले पाहिजेत,'' असे मत लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे...
नोव्हेंबर 05, 2017
हृदयरोग व मधुमेह हे विकार सध्या श्रीमंत की गरीब असो, सर्वांनाच होताहेत. वृत्तपत्रांतून आपण वाचतो की, अमका तमका चांगला हिंडता-फिरता होता, तगडा होता; पण त्याच्या छातीत एकाएकी दुखू लागले, तोवर बिचाऱ्याने मान टाकली. हृदयविकाराचे मृत्यू असे चमत्कारिक असतात. असा मृत्यू ऐकला की, असे का होते, याचा विचार...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - कफ, वात, ताप (ज्वर) त्वचा व श्‍वसन विकारांवर गुणकारी तुळस उपयुक्त ठरतेच. धार्मिक कार्यक्रमांत तुळशीला असलेले प्रमुख स्थान आणि औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून होणारी मागणी तसेच वर्षाला लाखोंच्या संख्येत विकली जाणारी रोपे लक्षात घेता समाधानकारक रोजगार देणाऱ्या तुळशीची लागवड करण्याकडे...
ऑक्टोबर 12, 2017
जळगाव - कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतरा जणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.  धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे...
सप्टेंबर 23, 2017
मुंबई - आधुनिक जीवनशैलीमुळे समोर आलेला स्थूलतेचा आजार हा महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतला आहे. लठ्ठपणात महाराष्ट्राने केलेली ‘प्रगती’ लक्षात घेऊन हा आजार कमी होण्याच्या दृष्टीने नवा अभ्यासक्रम आखला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलता...
सप्टेंबर 22, 2017
दिवसरात्र अखंडपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. दिवसभराचे काम झाले की आपण झोपतो, मेंदूसारखा महत्त्वाचा अवयवसुद्धा काही प्रमाणात विश्रांती घेतो, आपल्या सर्व इंद्रियांची कामेसुद्धा थांबतात, मंदावतात; मात्र हृदय क्षणभराचीसुद्धा विश्रांती घेऊ शकत नाही. म्हणून किमान हृदयावर अतिरिक्‍त ताण येणार नाही,...
सप्टेंबर 03, 2017
शरीरात चयापचयासाठी इन्शुलिन हा महत्त्वाचा संप्रेरक असतो. 'पीसीओएस'मध्ये शरीरातील पेशी इन्शुलिनला दाद देत नाही. त्यातून शरीरात इन्शुलिनचे प्रमाण वाढते. त्यातून भूक वाढते आणि त्याचा परिणाम रुग्णाचे वजन वाढण्यात होतो. स्त्री संप्रेरकांपेक्षा (इस्ट्रोजेन) पुरुष संप्रेरकांचे (ऍन्ड्रोजेन) प्रमाण...
ऑगस्ट 20, 2017
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये "सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटिव्ह डायटेटिक्‍स' हा नवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी आवश्‍यक आहारविषयक नियोजन, एकात्मिक आहारशास्त्राच्या मदतीने...
मे 09, 2017
सांप्रत, कलियुगातील पहिल्या भागात श्री भगवान बुद्ध अवताराचे माहात्म्य आहे. बुद्धीची उपासना संपूर्ण जगात चालू आहे. त्यासाठी मेंदू आणि बुद्धीची काळजी घेणे महत्त्वाचे.  ‘बुद्धिमन्त हो, यशवंत हो’  हा आशीर्वाद सर्वांना हवाहवासा वाटणे स्वाभाविक आहे. जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक...
एप्रिल 07, 2017
डॉ. पराग जहागिरदार यांचा उपक्रम; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर जळगाव - आजकाल वेगवेगळे आजार उद्‌भवत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील यंत्रसामग्री आली. कॉम्प्युटरराइज्डसह लेझर व दुर्बिणीद्वारे अशा वेगवेगळ्या आणि महागड्या शस्त्रक्रिया आल्या आहेत. याच अत्याधुनिक...