एकूण 19 परिणाम
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनने ही घोषणा केली असून, त्यानुसार आता पुण्यासह जगभर उपक्रम राबविले जाणार आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर आधारित सेवा...
मार्च 24, 2018
म हाराष्ट्र सर्वाधिक समृद्ध राज्य मानले जाते. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच एकूण करापैकी ४० टक्के कर भरणारे राज्य अशी आपली ओळख आहे. तरीही राज्यातील आरोग्य सेवेशी संलग्न मानकांची पातळी तेवढी समाधानकारक नाही. प्रसूतिपूर्व काळजी, बाल लसीकरण,...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - सांताच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. त्याच्या भूमिकेत आपण सर्वांनी शिरायला हवे आणि समाज बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी (ता. 25) येथे केले. व्हीजेटीआयच्या टेक्‍नोव्हान्झा या महोत्सवाचे उद्‌घाटन प्रभू यांच्या हस्ते...
नोव्हेंबर 20, 2017
पुणे - हसायचे जगण्यासाठी आणि हसता हसता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देत सामाजिक कार्याचा वसा जोपासायचा, असा संकल्प विविध धर्मीय नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही पाणी वाचविणार. पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच गळती थांबविण्यासाठी जनजागृती करणार’ अशी प्रतिज्ञाही केली. निमित्त...
नोव्हेंबर 13, 2017
मुंबई - देशभरातील डॉक्‍टरांना कर्करोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन ट्युटोरिअलद्वारे देण्यात येणार आहे. कर्करोगाचे निदान वेळेत होऊन रुग्णाला त्याच्या गावात किंवा जवळच्या शहरात त्वरित उपचार मिळावेत, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.   आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दालनात शुक्रवारी...
ऑगस्ट 29, 2017
शुक्रवार पेठ  पुणे - धार्मिक, आध्यात्मिक विषय आणि देवादिकांच्या कथांवर आधारित देखावे शुक्रवार पेठेतील गणेश मंडळांनी केले आहे. विशेषतः काल्पनिक विषयांवरचे देखावेही आहेत. देखाव्यांतून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे.  अकरा मारुती कोपरा मित्रमंडळाने स्वामींचा दत्तअवतार हा हलता...
मे 25, 2017
पुणे - ‘‘मधुमेहासाठी केवळ आपल्या जनुकांना दोष देण्यात अर्थ नाही. आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे या स्थितीत बदल करणे शक्‍य आहे. माझ्या आईला मधुमेह होता तरीही मी मधुमेहापासून दूर राहू शकलो हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले...
एप्रिल 22, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला...
एप्रिल 16, 2017
चाकण, आंबेगव्हाण, लोणावळ्याचा प्रस्ताव; गुजरातला जाणार सहा बिबटे पुणे - सातत्यानं पिंजऱ्यात आणि तेही माणसाच्या आसपास राहिल्यानं... अन्‌ शिकारीशिवाय मिळणाऱ्या आयत्या खाद्यामुळे माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रातील बिबट्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत बदल होत आहेत. त्यामुळेच हे बिबटे पुन्हा नैसर्गिक...
एप्रिल 07, 2017
डॉ. पराग जहागिरदार यांचा उपक्रम; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर जळगाव - आजकाल वेगवेगळे आजार उद्‌भवत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील यंत्रसामग्री आली. कॉम्प्युटरराइज्डसह लेझर व दुर्बिणीद्वारे अशा वेगवेगळ्या आणि महागड्या शस्त्रक्रिया आल्या आहेत. याच अत्याधुनिक...
मार्च 29, 2017
गुढी पाडवा खरेदी - बाजारपेठ हाउसफुल्ल; फ्रीज, एसीनेही गाठला खरेदीचा उच्चांक कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली. स्मार्ट फोनला सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक मागणी राहिली. मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला...
जानेवारी 05, 2017
िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा. विज्ञानच देशाच्या प्रगतीचे वाहक असेल, या विश्‍वासाने स्वातंत्र्योत्तर काळापासून विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात...
ऑक्टोबर 28, 2016
डॉ. सदानंद मोरे यांचा सवाल : "सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे - ""शहरी जीवनशैलीचे खेड्यांवर जोरात आक्रमण होत आहे. त्यामुळे गाव आणि शहर यात मोठा फरक दिसत नाही. अशा आजच्या बदलत्या काळात आपली खेडी वाचवायची कशी, हा खरा प्रश्‍न आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष...