एकूण 39 परिणाम
मार्च 05, 2019
"वन हक्क कायद्या'नुसार ज्यांचे वनाधिकार त्रिस्तरीय छाननीनंतर फेटाळले गेले आहेत, त्यांच्या जंगलांमधून बाहेर काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. परंतु या आदेशाचा अर्थ नीट समजावून घेण्याची गरज आहे. भारतीय जंगलांमधील भूमिपुत्रांचे वन-हक्क नाकारण्याची "ऐतिहासिक...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
ऑक्टोबर 28, 2018
नुकताच 26 ऑक्टोबरला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची 65 वी जयंती झाली. 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'चिकट नवरा', 'रंग प्रेमाचा', 'लपवाछपवी', 'बजरंगाची कमाल' असे एका पेक्षा एक हिट मराठी चित्रपट देणारे लक्ष्मीकांत बेर्डे वयाच्या केवळ 50 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतील हे कुणालाच वाटलं...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
सप्टेंबर 02, 2018
हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...
सप्टेंबर 01, 2018
दोन दिवसांच्या किरकोळ रजेनंतर शाळेच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं अन्‌  प्रांगणातील आपल्याच कामात मग्न असलेल्या मुलांच्या घोळक्‍याकडे पाहून मुख्याध्यापक फक्त दोन शब्द पुटपुटले... ‘आलोच हं, तुमच्या सरांना घेऊन..!’ मुले त्यांच्या कामात मग्न होती; पण हे शब्द पडताच ती एकदम उल्हसित झाली. त्यांना कोणता...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
जून 18, 2018
रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...
मे 28, 2018
मिरज - कोणत्याही औषधाने मधुमेह पुर्ण बरा होत नाही, योग्य आहार आणि व्यायामाने फक्त नियंत्रण ठेवता येते; त्यामुळे फसव्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन डॉ मिलींद पटवर्धन यांनी केले. टाईप वनच्या बालमधुमेहींच्या पालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. मधुमेह जागृती मंचाने कार्यशाळा आयोजित केली होती. दैनिक...
एप्रिल 29, 2018
अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या...अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा...
एप्रिल 29, 2018
शहरी माणसांनाही ग्रामीण जीवनशैलीचं प्रचंड आकर्षण असतं. अमेरिकेतही ते आहेच. तिकडच्या गावाकडची माती अनुभवण्याची संधी देणारी लोकप्रिय मालिका म्हणजे "द रॅंच.' बेनेट कुटुंबाभोवती फिरणारी ही मालिका आपल्याला हसवते आणि वेगळा दृष्टिकोनही देऊन जाते. "खास चुलीवरचं चिकन अथवा पिठलं-भाकरी मिळेल...' असे बोर्ड...
एप्रिल 15, 2018
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भारतीय अभिजात संगीताविषयी आणि स्वतःच्या संगीतप्रवासाविषयी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत... "काळानुसार संगीतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. संगीताचं प्रस्तुतीकरण बदलत आहे; परंतु शास्त्र...
नोव्हेंबर 20, 2017
पुणे - हसायचे जगण्यासाठी आणि हसता हसता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देत सामाजिक कार्याचा वसा जोपासायचा, असा संकल्प विविध धर्मीय नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही पाणी वाचविणार. पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच गळती थांबविण्यासाठी जनजागृती करणार’ अशी प्रतिज्ञाही केली. निमित्त...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक - घरात दंगामस्ती करणाऱ्या चिमुरड्याच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्याला तुम्ही मोबाईल, टॅब देत असाल, तर सावधान! हाती गॅजेट सोपविण्याच्या याच सवयीतून अनेक चिमुकल्यांना कर्णबधिरपणासारखे विकार जडले आहेत. पालकांकडून आणि पालकांच्या नकळत घरात पडलेला मोबाईल स्वच्छंदपणे वापरणाऱ्या...
नोव्हेंबर 06, 2017
मनोरंजनाचे साधन म्हणून पारावरच्या नाटकातून जिल्हाभरात नाटकांची तिसरी घंटा घुमू लागली. त्यातूनच नाट्यचळवळ पुढे आली. कथानक आणि त्याचा आशय यांची गावात चर्चा घडत असे. रंगमंच चबुतऱ्यावरच तयार व्हायचा. गॅसबत्तीवर नांदी सुरू व्हायची. सामाजिक, ऐतिहासिक अशा नाटकांनी सांस्कृतिक परंपरेत भर पडत होती. सध्या...
ऑगस्ट 27, 2017
निफाड : ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, प्रसंगी पोटाला चिमटा देऊन अनेक शिल्पकारांनी ओबडधोबड दगडांना मूर्त रुप दिले.  त्या दगडांतून अनेक मंदिरे, लेण्या, किल्ले, स्तूप यांची निर्मिती केली. आज हीच शिल्पं इतिहासाच्या पाऊलखुणा बनली आहेत. छन्नी, हातोड्याच्या सहाय्याने दगडांना मूर्त रूप देणाऱ्या...
जून 01, 2017
पालकत्वाच्या संकल्पनेत बदल; मुलांच्या करिअरचाही विचार करणे गरजेचे पुणे - मोबाईल, लॅपटॉप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाशी कनेक्‍टेड झालेले आजचे विद्यार्थी. मात्र तंत्रज्ञानाशी अजूनही फारसा समरस न झालेला पालकवर्ग. त्यातही शाळा, महाविद्यालयांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा. वेळप्रसंगी शाळा...
मे 06, 2017
गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे.    एक सुभाषित आहे : साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशु पुच्छ विषाणहीन!...