एकूण 2 परिणाम
एप्रिल 22, 2018
जळगाव ः जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वत्र होणारी बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षांच्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगले, नवीन वसाहती, कॉलन्यांमुळे वर्षागणिक तापमानात वाढच होत आहे. निसर्गसंपदेवर मानवी अतिक्रमण, यामुळे वनक्षेत्रात घट होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वीचे जंगलक्षेत्र आता नाहीसे झाले असून, नव्या वृक्ष...
एप्रिल 23, 2017
नाशिक - अमेरिकेतील ओबर्न विद्यापीठात (Auburn University, USA) भरलेल्या आरोग्य, अन्न, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व संसाधने अशा अनेक विषयांच्या संशोधन प्रदर्शनात दोन विशेष संशोधनातील कामांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्या दोन्ही विषयांचे संशोधन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत आणि विविध उद्देशाने चाललेले असले,...