एकूण 21 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
मार्च 29, 2018
पुणे - पावसाळा, हिवाळा चालेल पण उन्हाळा नको हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठी आला असेल. कारण चाळीस अंशांपार गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण होत आहेत, तसेच या प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी, काय खावे, काय टाळावे, याविषयी शहरातील काही डॉक्‍टरांनी टीप्स...
जानेवारी 12, 2018
माझ्या मुलीची मुलगी सहा वर्षांची आहे. वयाच्या मानाने तिचा आहार खूप कमी आहे, तसेच तिचे पोटही साफ होत नाही. पाणी कमी प्यायल्याने लघवीलाही कमी वेळा जाते. तिची भूक वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी काय द्यावे? कृपया मार्गदर्शन करावे.   - योगिराजउत्तर - लहान मुलांमध्ये भूक न लागणे, पोट साफ न होणे, वजन न...
मे 14, 2017
शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं या कॅंटीनमधून बिस्किटं, बर्गर, नूडल्स, पिझ्झा वगैरे पदार्थ आता हद्दपार होतील, तर त्यांच्या जागी पराठे, खिचडी वगैरे पौष्टिक पदार्थ येतील. हा निर्णय किती गरजेचा होता? जंक फूडमुळं नक्की काय हानी होते? बंदी...
मे 06, 2017
गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे.    एक सुभाषित आहे : साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशु पुच्छ विषाणहीन!...
एप्रिल 23, 2017
अफलातून मेंदूची रंजक माहिती आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्‍नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार...
एप्रिल 22, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला...
एप्रिल 20, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनवणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चर शिकविणार पुणे - तासन्‌तास टीव्हीसमोर बसून कार्टून बघत बसणं, मान मोडेस्तोवर व्हिडिओ गेम खेळत राहणं किंवा उगाचच अंथरुणात लोळत पडून राहणं, यापेक्षा आपल्या पाल्यानं उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिकावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा...
मार्च 29, 2017
गुढी पाडवा खरेदी - बाजारपेठ हाउसफुल्ल; फ्रीज, एसीनेही गाठला खरेदीचा उच्चांक कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली. स्मार्ट फोनला सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक मागणी राहिली. मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला...
मार्च 18, 2017
जंक फुड - धोदाकायक अन्न  काही वेळी वेळेची गरज म्हणून जंक फूड खाल्ले जातात. काही वेळा रोजच्या जेवणात बदल म्हणून तर काही वेळा समारंभ साजरा करताना सर्वांना आवडणारे पदार्थ म्हणून असे पदार्थ आहारात दिसतात. चविष्ट अन्न म्हणून पारंपरिक अन्नपदार्थांना पर्यायी पदार्थ म्हणूनही बऱ्याचदा असे पदार्थ आहारात...
मार्च 09, 2017
गोव्याच्या कला आणि संस्कृती संचालनालयाचा वैचारिक खाद्य देणारा डी.डी. कोसंबी विचारमहोत्सव दरवर्षी होत असतो. व्याख्यानमालेचा दशकपूर्ती महोत्सव कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात नुकताच झाला. दरवर्षी देश विदेशातील नामवंत विचारवंत आपले विचार येथे प्रगट करतात. त्यांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात....
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 17, 2017
"रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ' म्हणजे मंदावलेला अग्नी सर्व रोगांचे कारण असतो. म्हणून आरोग्य कायम राहण्यासाठी तसेच रोग होऊ नयेत, यासाठी अग्नीला संतुलित ठेवणे अपरिहार्य असते. अग्नी आहारसापेक्ष असतो म्हणजे आहार अनुकूल असला तर अग्नीसुद्धा कार्यक्षम राहतो, याउलट आहारात दोष असला तर त्याचा भुर्दंड अग्नीला...
जानेवारी 11, 2017
पुणे - निवडणुकीच्या रणधुमाळीत वेळीअवेळी जेवण आणि ताणतणावांमुळे पोटाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी वजन घटविणाऱ्या वैद्यकीय उपचारांना इच्छुकांकडून पसंती दिली जात आहे. आहाराची पथ्ये, सौम्य व्यायाम करण्याबरोबरच झटपट उपायांसाठी ‘कोलोन हायड्रोथेरपी’सारखे नवे उपायही अवलंबिले जात आहेत....
नोव्हेंबर 22, 2016
नेहमीप्रमाणे तो त्याच्या दुचाकीवरून घरी निघाला. रोजच्या पेक्षा आज त्याला जास्तच उशीर झाला होता. रात्रीचे 10 वाजून गेले होते. रोजच्या कटकटी, घरातील समस्या या साऱ्या गोष्टींचा विचार करत तो गाडी पुढे नेत होता. काही अंतर गेल्यावर त्याला एका बसस्टॉपवर विशीतला पोरगा हात करताना दिसला. गाडी येत असल्याचे...
नोव्हेंबर 18, 2016
मधुमेह हा आता श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही. साखरेचं खाणार त्याला मधुमेह होणार, हेही पूर्ण सत्य नाही. मधुमेह हा जीवनशैलीशी आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रियेशी निगडित असतो. मधुमेहापासून कधीच सुटका नाही, हे खरे असले तरी, एका सहज, सोप्या, योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढवणारी...
नोव्हेंबर 14, 2016
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस शुक्रवारी (ता. 28) धन्वंतरी जयंतीच्या दिवशी साजरा झाला. या वर्षी "मधुमेह (डायबेटीस) प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय'' या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मधुमेह अर्थात डायबेटीस या व्याधीस आयुर्वेदामध्ये प्रमेह असे...
नोव्हेंबर 13, 2016
काळ्या पैशाची निर्मिती रोखण्यासाठी रोख व्यवहारांऐवजी बॅंकांच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून अधिकाधिक व्यवहार होणं आवश्‍यक आहे. ‘कॅशलेस सोसायटी’कडे प्रवास करताना देशातल्या नागरिकांना धनादेश, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारखी प्लॅस्टिक चलनं, डिजिटल बॅंकिंग यांसारखी पर्यायी माध्यमं अंगवळणी पाडून घ्यावी...
नोव्हेंबर 11, 2016
(भाग – 3) माणसाला सतत काहीतरी नवीन हवं असतं. हा त्याचा नाविन्याचा शोध फार पुरातन आहे. याच नादापायी त्याने अनेक गोष्टी शोधल्या, वापरल्या आणि सोडून दिल्या. निसर्ग माणसाला कधीच नवीन नव्हता. तो निसर्गत:चं जन्माला आला, त्याच्या साथीनंच वाढला आणि हळूहळू एक दिवस निसर्गापासून वेगळा झाला. इतका वेगळा झाला,...