एकूण 3 परिणाम
जानेवारी 22, 2020
नाशिक : (इगतपुरी) खतांचा वापर व अत्याधुनिक मशिनरीमुळे धानाची तसेच, तांदळाची जीवनसत्त्वे कमी होत आहेत. आरोग्याची होणारी हानी लक्षात घेता घोटी येथील अन्नपूर्णा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने हातसडीचा तांदूळ, जात्यावरच्या डाळी बचतगटाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण...
जानेवारी 12, 2020
विरार ः निसर्गपूजक असलेल्या आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, कला-संस्कृती या संवर्धनासाठी, समाजाचे अस्तित्व, न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे सोमवारपासून (ता.१३) ते बुधवारपर्यंत (ता....
डिसेंबर 23, 2019
पुणे : पुण्यात नुकत्याच झालेल्या भीमथडी जत्रा या प्रदर्शनाचा समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण आणि आधुनिक जीवनशैलीचा उत्तम मिलाफ या प्रदर्शनाच्या माध्यातूनू दर वर्षी पुणेकरांना अनुभवायला मिळतो. या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी धुरळा...