एकूण 3 परिणाम
डिसेंबर 01, 2019
पाचगणी : फन, फूडबरोबरच काईट फेस्टिव्हल, दुर्मिळ छायाचित्र, शिल्प, रांगोळी प्रदर्शन अन्‌ झुंबा डान्सबरोबर विंटेज कार, शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन अशा विविधांगी, नानाढंगी आनंद देणाऱ्या पाचगणी फेस्टिव्हलची रंगत अधिक वाढू लागली आहे. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा    उद्‌घाटन सोहळ्यानंतर...
ऑक्टोबर 05, 2019
वर्ष 1986 ची गोष्ट. कार्लो पेत्रिनी नावाचा माणूस खूप रागावलेला होता. रोम या शहरात मॅक्‍डोनाल्डसचे स्टोअर सुरू होणार होते, आणि ही गोष्ट त्याला अजिबात पटली नव्हती. त्याने याविरुद्ध प्रदर्शन सुरू केले. पेत्रिनीच्या या विरोध प्रदर्शनाने त्या काळात अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. लोकांना कळेचना की...
डिसेंबर 06, 2016
मुंबई - प्रियांका चोप्रने गायलेल्या 'बाबा' गाण्याने प्रक्षकांची मने जिंकली. बॉलिवूड अभिनेत्रींची वेगळी बाजू यानिमित्ताने रसिकांसमोर येत आहे आणि त्याला भरभरुन दाद देखील मिळत आहे. सोनाक्षी सिन्हा देखील रसिकांची मने जिंकण्यासाठी आता सज्ज झाली आहे. परंतु, गाण्याच्या नव्हे तर आपल्या चित्रांच्या...