एकूण 4 परिणाम
मार्च 26, 2018
आजमितीस महाराष्ट्रात दररोज अठरा हजार टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो, त्यातील जेमतेम निम्म्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्‍य होते, उरलेला कचरा पर्यावरणाचा गळा घोटण्यासाठी साचत राहातो, असे सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळेच विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा महाराष्ट्र...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
डिसेंबर 18, 2017
पुणे - हिरव्यागार जंगलावर उभी राहिलेली सिमेंट- काँक्रीटची जंगले, स्पर्धेमुळे बिघडलेले आरोग्य, बदलणाऱ्या ऋतुमानांचा वेध घेतानाच व्यसने, ब्लू व्हेल गेम, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम... आणि माणसापासून खूप दूर गेलेली निसर्गसृष्टी आणि त्यातील प्राणी... अशा असंख्य गोष्टी विद्यार्थ्यांनी हृदयात साठविल्या...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - सध्याच्या जीवनशैलीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटशिवाय पान हलत नाही; मात्र टाकावू लेक्‍ट्रॉनिक वस्तू इतस्ततः फेकल्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्याची दखल घेऊन मुंबई ई-कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा "इको रॉक्‍स' या स्वयंसेवी संस्थेने उचलला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत...