एकूण 108 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
एके काळी आनंदाच्या वर्षावात न्हाऊन निघणारी मुलगी आई झाली, की काय होतं? तिचा आनंद वाढतो, की कमी होतो? आईचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ म्हणजे ‘आनंद निर्देशांक’ वाढतो की कमी होतो? की त्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. ‘मॉम्‍सप्रेसो’ नावाच्या संस्थेनं ‘मॉम्स हॅप्पीनेस इंडेक्स’ नावाचं एक सर्वेक्षण केलं. त्यातून...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला.        ...
सप्टेंबर 23, 2019
पणजी : सोशल मीडियावरील कोट्यवधी चाहत्यांचा लाडका, इन्स्टाग्राम किंग व अमेरिकन पोकर स्टार डॅन ब्लिजेरियनने नुकतीच इंडियन पोकर चॅम्पियनशिपच्या गोव्यात झालेल्या सांगता समारंभात हजेरी लावली. पार्टन पोकरतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी गोव्यातील बिग डॅडी या आलिशान क्रूझवर सुमारे दोन हजार स्पर्धक...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः रक्ताच्या विविध कॅन्सरमध्ये 30 ते 40 टक्के लिम्फोमा कॅन्सरचे रुग्ण आढळत असून बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. विशेष असे की, ऍडव्हॉन्स टप्प्यातील रोगाला हाय डोस किमोथेरपी दिली जाते व शक्‍य असल्यास स्टेम सेल ट्रान्सप्लांट केले जाते. किमोथेरपी जलद...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के रुग्णांनी...
ऑगस्ट 11, 2019
रक्षाबंधन... नितळ, निखळ, निर्व्याज प्रेमाचं बहीण-भावाचं नातं. सदैव जपावं असं हे त्रिगुणी नातं असतं. ज्यात वडिलांचा धाक आहे, आईची माया आहे, मित्रत्वाचा आधार आहे. बंधन फक्त म्हणण्यापुरतंच. खरंतर ते एक हवंहवंसं वाटणारं रेशमी बंधन. हळवं, अलवार... लहानपणीचे ते हरवलेले गोड क्षण. त्याच्या सर्व आठवणी या...
ऑगस्ट 08, 2019
आम्ही इतके वर्षे ‘चला हवा येऊ द्या’सारखा कॉमेडी शो करीत आहोत. तो एवढी वर्षे चालू राहण्यामागचे कारण लिखाण, कलाकार, क्वालिटी परफॉर्मन्स तर आहेच, पण याहूनही विशेष आहे ते म्हणजे आमची सर्वांची मैत्री! बरेच शो हे चांगला प्रतिसाद असतानाही केवळ कलाकारांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे बंद झाल्याची अनेक उदाहरणे...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
ऑगस्ट 04, 2019
आपल्याला आपलं शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये निरोगी संतुलन साधायला यायला हवं. आपण आरोग्यदायी अन्न खायला हवं आणि जमेल तेवढं जंक फूड टाळायला हवं. घरी बनवलेल्या जेवणाला पर्याय नाही. एकदा का आपण भूक आणि जंक फूड खाण्याच्या सवयींवर ताबा मिळवला, की व्यक्तीला आपल्या निरोगी जीवनशैलीशी ताळमेळ साधता येतो. मी...
मे 16, 2019
मुंबई - चायनीज पदार्थ आणि इतर जंकफूडच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा डॉक्‍टरांसाठी चिंताजनक बनला आहे. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक लठ्ठ होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढती स्थूलता मुलांना वेळेअगोदरच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असून अशी पिढी वयाची...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
मार्च 05, 2019
"वन हक्क कायद्या'नुसार ज्यांचे वनाधिकार त्रिस्तरीय छाननीनंतर फेटाळले गेले आहेत, त्यांच्या जंगलांमधून बाहेर काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. परंतु या आदेशाचा अर्थ नीट समजावून घेण्याची गरज आहे. भारतीय जंगलांमधील भूमिपुत्रांचे वन-हक्क नाकारण्याची "ऐतिहासिक...
फेब्रुवारी 14, 2019
सातारा - प्रेमाच्या व्याख्या, ते व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी ती भावना आणि दोघांमधील प्रेम मात्र ‘सेम’च असते. उद्या (ता. १४) जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. पण, आता ‘व्हॅलेंटाइन डे’चे नुसतेच आकर्षण राहिलेले दिसून येत आहे. पूर्वीची हृदयातील धडधड...आजही तीच असली, तरी आज ही...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - व्हॅलेंटाइन डे म्हणजे भेटवस्तू, ग्रीटिंग्स, फुले हे ओघाने आलेच. किंबहुना, गेल्या काही वर्षांमध्ये भारतातही ती एक परंपरा झाली आहे. दरवर्षी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू येत असतात. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये साधारण १५ ते २० दिवस आधीच ग्राहकांची रेलचेल असते. या वर्षीही...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 13, 2019
‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं सुरवातीला वाटण्याची...