एकूण 41 परिणाम
जून 28, 2019
पुणे - आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
मुंबई - चायनीज पदार्थ आणि इतर जंकफूडच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा डॉक्‍टरांसाठी चिंताजनक बनला आहे. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक लठ्ठ होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढती स्थूलता मुलांना वेळेअगोदरच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असून अशी पिढी वयाची...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 31, 2019
नाव : बाबाजी दिघे वय : 40 वर्षे उंची : 174 सेंमी व्यवसाय : नोकरी लष्करी पार्श्‍वभूमी असतानाही दीक्षित डाएटकडे वळण्याचे कारण काय? - मी सैन्यातून 2014मध्ये निवृत्त झालो. माझे वजन झपाट्याने वाढत होते. भरपूर व्यायाम करूनही ते आटोक्‍यात येत नव्हते. त्यातच मधुमेहाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे...
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्‍यक असते... व्यायामाचे विविध पर्याय उपलब्ध असताना, रोज किमान 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम प्रकार उपयुक्त आहे... या आणि अशा अनेक "टिप्स' देत...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनने ही घोषणा केली असून, त्यानुसार आता पुण्यासह जगभर उपक्रम राबविले जाणार आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127 दवाखान्यांमध्ये आहारतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व दवाखाने आणि उपनगरी रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या प्राथमिक चाचण्या होणार आहेत. "आपली...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - हृदयविकाराचे वाढते प्रमाण हे समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे. चुकीच्या जीवनपद्धतीच्या आहारी गेल्याने हे प्रकार वाढत चालल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढत्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत हृदयविकाराची शक्‍यता बळावत चालल्याची चिंता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. फास्ट फूडचे अतिरिक्त सेवन...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - व्यायाम न करणे, सातत्याने समाजमाध्यमांवर राहणे आदी कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. २० वर्षांच्या वयात हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे आरोग्यासाठी निश्‍चितच गंभीर इशारा देणारी बाब आहे. त्यामागील महत्त्वाची कारणे शोधण्यासाठी सखोल संशोधनाची...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
जून 21, 2018
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय. जगभरातील 170 पेक्षा अधिक देशांमधील नागरिक "जागतिक योग दिन' उत्साहात साजरा करत आहेत, हे भारतीयांसाठी अभिमानास्पदच. हे प्राचीन योगशास्त्र म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. शारीरिक समतोल साधतानाच व्यक्तीचे परिसर व...
जून 11, 2018
वालचंदनगर - आजच्या जीवनशैलीमध्ये ‘रोगापेक्षा उपचार अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असुन, यावरती मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शाकाहार व अहिंसा प्रसारक डॉ.कल्याण गंगवाल यांनी केले. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे सन्मती मंडळाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त...
मे 28, 2018
मिरज - कोणत्याही औषधाने मधुमेह पुर्ण बरा होत नाही, योग्य आहार आणि व्यायामाने फक्त नियंत्रण ठेवता येते; त्यामुळे फसव्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन डॉ मिलींद पटवर्धन यांनी केले. टाईप वनच्या बालमधुमेहींच्या पालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. मधुमेह जागृती मंचाने कार्यशाळा आयोजित केली होती. दैनिक...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...
मे 11, 2018
मुंबई - बदललेल्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असल्याची माहिती चिंतेचा विषय ठरली आहे. वन रुपी क्‍लिनिकमध्ये वर्षभरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे तब्बल ४० टक्के रुग्ण दाखल झाल्याची माहिती संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी दिली. केवळ एका रुपयात रुग्णसेवा देणाऱ्या वन रुपी क्‍लिनिकची...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...