एकूण 2 परिणाम
जून 11, 2018
वालचंदनगर - आजच्या जीवनशैलीमध्ये ‘रोगापेक्षा उपचार अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असुन, यावरती मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शाकाहार व अहिंसा प्रसारक डॉ.कल्याण गंगवाल यांनी केले. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे सन्मती मंडळाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त...
सप्टेंबर 05, 2016
गणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते, असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने ऍलर्जी असूनदेखील, तो गंध कपाळी लावायचा. त्यामुळे त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करून घेणारा गणेश डॉक्‍टरांनी सांगूनदेखील गंध लावणे सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरुमंत्राची दीक्षा...