एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 22, 2016
नागपूर - मधुमेह हा छुपा शत्रू असतो. दुसऱ्याच आजाराची तपासणी करताना मधुमेहाचे निदान होते. याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. व्यायामाचा अभाव, आहारावर नियंत्रण नाही, उघड्यावरील पदार्थ, कामाचा वाढता ताण व नकारात्मक विचारांतून मधुमेह शरीरात येतो. यावर मात करण्यासाठी मधुमेहासोबत...