एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
एप्रिल 12, 2019
उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे. उत्तूरमधील (ता. आजरा...
जानेवारी 13, 2019
‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं सुरवातीला वाटण्याची...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
एप्रिल 29, 2018
अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या...अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा...
एप्रिल 15, 2018
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भारतीय अभिजात संगीताविषयी आणि स्वतःच्या संगीतप्रवासाविषयी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत... "काळानुसार संगीतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. संगीताचं प्रस्तुतीकरण बदलत आहे; परंतु शास्त्र...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर आधारित सेवा...
मार्च 13, 2018
नाशिक - वनहक्क कायद्यानुसार वनजमिनींच्या पट्ट्यांसाठी राज्यात तीन लाख 35 हजार दावे दाखल झाले होते. त्यातील 20 हजार दावे हे सामूहिक स्वरूपाचे असून एक लाख 18 हजार दावे मंजूर झाले होते. म्हणजेच, आता उरलेल्या 65 टक्के वनपट्ट्यांच्या दाव्यांची फेरचौकशी होणार आहे. सरकारच्या निर्णयातून किसान सभेच्या "...
मार्च 09, 2018
जुनी सांगवी (पुणे) : आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार, परिवार, नोकरी इत्यादी सर्व जबाबदार्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहर्यावरील हास्य विसरत चालल्या आहेत. आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातला काही वेळ स्वत:साठी द्यायला हवा....
फेब्रुवारी 24, 2018
दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 05, 2018
पुणे: विप्रो लाइटिंगने नुकतेच पुण्यात आयोजित केलेया 'लाईट शो'मध्ये इंटरनेट ऑफ लाइटिंग-(आयओएल) सादर केले. कंपनीने 'लाइटिंग' क्षेत्रात आणलेल्या नवीन 'डिजिटल आणि स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणावर विजेच बचत होणार असून जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत.  मोदी सरकारने...
डिसेंबर 06, 2017
जळगाव - हिवाळ्याची चाहूल लागताच आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. वाढत्या शहरीकरणामुळे मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाला आहे. त्यातच महिला व युवतींमध्ये सध्या ‘स्लिम’ दिसण्याची सर्वाधिक क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात आपला फिटनेस टिकवून...
नोव्हेंबर 29, 2017
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला गती मिळाली. परिणामी शहरातील जमिनींचे भाव गगनाला भिडले. त्याचा फायदा जमीन मालकांना मिळाला. भरघोस पैसा मिळाल्याने अनेकांचे राहणीमान तसेच जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. त्यातील इम्पोर्टेड (परदेशांतून मागविलेल्या...
जुलै 20, 2017
कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष; वेळीच उपचार आवश्‍यक जळगाव - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना घर सांभाळण्याबरोबरच नोकरी किंवा व्यवसायात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशावेळी बऱ्याचदा त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यात...
जुलै 13, 2017
सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष : ४५ गावांत ३०६८ तरुण मुलांची लग्ने रखडली पुणे (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिक्षण क्षेत्रातील...
जुलै 07, 2017
रत्नागिरी - कोकणातील चारही जिल्ह्यांत व प्रायशः रत्नागिरी-सिंधुदुर्गात कृषी पर्यटनासाठी असलेली क्षमता पूर्णपणे वापरता आली, तर येथील तरुणांना रोजगारासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. कृषी पर्यटनाचा विस्तार करताना कोकणातील तरुण चाकरमान्यांना पुन्हा गावाकडे वळवणे हा कोकणभूमीत कृषी पर्यटन सहकारी...
जून 19, 2017
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे, तो म्हणजे प्रत्येक स्त्रीला पडलेला रोजचा प्रश्न, उद्या डब्याला काय करू? वयाच्या तीन ते चारपासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत सगळ्यांना कधीतरी डबा न्यावाच लागतो. अमेरिकेतही जरी राहावं लागलं, तरी डबा हा कामाला अथवा शाळेत न्यावा लागतो. अमेरिकेत साधारण २०-३५ वयोगटातील भारतीय...