एकूण 18 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...
सप्टेंबर 30, 2018
दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी... महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
एप्रिल 19, 2018
औंध (पुणे) : "शहरातील शेतीकाम हे ताणतणाव घालवणारे आणि उत्साह वाढविणारे आहे. त्याचबरोबर शहर शेतीमुळे माती-पाण्यासह कृषी परिसंस्था आणि संस्कृतीसोबत पुन्हा एकदा आपली नाळ जोडली जाणार आहे. शहर शेती ही संकल्पना श्रमसंस्कार, स्वावलंबन, निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे देणारी तसेच सुरक्षित विषमुक्त अन्न आणि...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
जानेवारी 20, 2018
मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी हा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात एक गंभीर प्रश्न बनला आहे. ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस’ने २०१५ - २०२४  हे आंतरराष्ट्रीय ‘मृदा दशक’ म्हणून जाहीर केले. भारतात तब्बल दहा कोटी ५४ लाख हेक्‍टर क्षेत्रावरील जमिनींची प्रत बिघडत चालली असून, आठ कोटी १४...
जुलै 13, 2017
सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष : ४५ गावांत ३०६८ तरुण मुलांची लग्ने रखडली पुणे (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिक्षण क्षेत्रातील...
मे 06, 2017
गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे.    एक सुभाषित आहे : साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशु पुच्छ विषाणहीन!...
एप्रिल 02, 2017
‘हा गाढवासारखा घोडा कशाला विकत घेतलास रे?’ अशी हेटाळणीयुक्त विचारणा करणाऱ्यांचं मत आता बदललं आहे. दत्तूनं घोड्याची देखभालच अशा प्रकारे केली आहे, की त्याचं सगळं रूपच बदलून गेलंय. सुरवातीला एकदम हडाडलेला असणारा घोडा आता ‘आरोग्यपूर्ण’ झाला आहे. अर्थात, यामागं दत्तूची अपार मेहनत आहे. लोक लग्नात जागरण-...
मार्च 28, 2017
प्रत्येक वर्षी येणारा २१मार्चचा विषुवदिन (दिवस व रात्र सारखेच असण्याचा दिवस) थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तविला आहे, की २१ मार्चपासून रोज दिवसाच्या तापमानात एका अंशाची वाढ होऊन साधारणपणे २७...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 04, 2017
कोल्हापूर - जंक फूडचे वाढते प्रमाण, क्षारयुक्त प्रदार्थांचे अधिक सेवन, रासायनिक खतांचा वाढता वापर आदी कारणांमुळे राज्यात कर्करोग रुग्णांत वाढ होत चालली आहे. जीवनशैलीतील बदल आणि व्यायामाच्या अभावामुळेही ही स्थिती तयार झाली आहे. 30 ते 50 वयोगटांतील पुरुष व महिलांना याचा धोका अधिक असल्याचे एका...
डिसेंबर 03, 2016
शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू-जिरड शेती म्हणजे निसर्गाच्या नावाने खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने कोरडवाहू शेतीचे तीन तेरा होतात आणि सावकाराचा कर्जाचा...
नोव्हेंबर 06, 2016
नाशिक - चैनीच्या साधनांचा अतिरिक्त वापर, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि भेसळीचे अन्नपदार्थ सेवन यामुळे कधी नव्हे एवढे आजार प्रत्येकांच्या मागे लागले आहे. आजारांची वाढती संख्या चिंताजनक असून अन्नसुरक्षा व भेसळीच्या कायद्याची कठोर अमंलबजावणी व्हायला हवी,अशी अपेक्षा टाटा केमिकल्स...
सप्टेंबर 21, 2016
शासकीय आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी ठोस आराखडा आखला पाहिजे.‘इन्शुरन्स’ एेवजी ‘अॅश्‍युअर्ड’ सेवेला प्राधान्य द्यावे लागेल. वेगाने होणारी चलनवाढ आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या समित्यांनी केलेल्या शिफारशी लक्षात घेता पुढील तीन वर्षांमध्ये आरोग्यावरील खर्च किमान दुप्पट केला पाहिजे...