एकूण 67 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला.        ...
सप्टेंबर 29, 2019
धरणगाव - नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरुणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलालांविरुद्ध गुन्हा दाखल...
सप्टेंबर 29, 2019
एकदा एका प्रोजेक्‍टसाठी एका अनाथाश्रमात (खरंतर हा शब्द बोचतोय मला) गेले असताना त्यांच्या कार्यालयात व्यवस्थापकाची वाट बघत बसले होते. एक आठ-दहा वर्षांची छोटी मुलगी फडक्‍याने फर्निचर पुसत होती. मला बघताच तिने नमस्कार केला. पटकन एक खुर्ची पुसली आणि मला म्हणाली, ‘इथे बसा. ही खुर्ची मी छान पुसली आहे.’ ‘...
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के रुग्णांनी...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : तांदूळ, नाचणी, गुलकंद, मलाई, तिरंगा, पनीर, रवा ते बिर्याणी अशा विविध चवींचे व भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक व नावीन्यपूर्ण पद्धतींचे मोदक खाण्याची संधी शनिवारी (ता. १७) सकाळ मधुरांगण मोदक बनवा स्पर्धेनिमित्त नवी मुंबईकरांना मिळाली. सकाळ मधुरांगण, श्रीमंत गावदेवी मरीआई ट्रस्ट, वाशी...
ऑगस्ट 16, 2019
नवी मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी, स्त्रियांना रोजच्या व्यस्त जीवनातून विरंगुळा मिळावा, आपल्या परंपरा-संस्कृती यांचे पुढच्या पिढीला महत्त्व कळावे, यासाठी महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व माधवबाग व श्रीमंत गावदेवी, मरीआई मंदिर ट्रस्ट,...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी, स्त्रियांना रोजच्या व्यस्त जीवनातून विरंगुळा मिळावा, आपल्या परंपरा-संस्कृती यांचे पुढच्या पिढीला महत्त्व कळावे, यासाठी महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व माधवबाग व श्रीमंत गावदेवी, मरीआई मंदिर ट्रस्ट,...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई ः पारंपरिक दागिने आणि नऊवारीचा साज लेऊन मराठमोळ्या वातावरणात आपले वय विसरून आनंदाने नाचत, विविध खेळ व झिम्मा खेळत सकाळ मधुरांगणच्या महिलांनी बेलापूर येथील सकाळच्या कार्यालयात शनिवारी (ता.१०) जल्लोषात मंगळागौरीचा जागर केला. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी या...
ऑगस्ट 11, 2019
‘आपला सेठ चांगला माणूस आहे, तो आपली चांगली काळजी घेतो,’ असं सांगत इस्माईलनं त्या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही त्याला गप्प बसायला सांगितलं. कॉफी हाउसमधल्या खुनाची गोष्ट सांगण्याआधी वाचकांसाठी एक-दोन नोंदी. गेल्या आठवड्यातली कहाणी लिहिताना मी माझ्या स्वतःच्याच...
ऑगस्ट 04, 2019
आपल्याला आपलं शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये निरोगी संतुलन साधायला यायला हवं. आपण आरोग्यदायी अन्न खायला हवं आणि जमेल तेवढं जंक फूड टाळायला हवं. घरी बनवलेल्या जेवणाला पर्याय नाही. एकदा का आपण भूक आणि जंक फूड खाण्याच्या सवयींवर ताबा मिळवला, की व्यक्तीला आपल्या निरोगी जीवनशैलीशी ताळमेळ साधता येतो. मी...
जुलै 30, 2019
मुंबई : अवघ्या २० वर्षांचा तरुण. भावाच्या लग्नात बेभान नाचला. नाचता नाचता हाडे दुखू लागली. मणक्‍याला दुखापत झाली. एवढी, की अखेर त्याच्या मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे सारे झाले ते केवळ त्याच्या रात्रपाळीमुळे. मुंबईतील तरुणाईच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या आजारांना...
जून 28, 2019
पुणे - आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 10, 2019
मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग...
जानेवारी 31, 2019
नाव : बाबाजी दिघे वय : 40 वर्षे उंची : 174 सेंमी व्यवसाय : नोकरी लष्करी पार्श्‍वभूमी असतानाही दीक्षित डाएटकडे वळण्याचे कारण काय? - मी सैन्यातून 2014मध्ये निवृत्त झालो. माझे वजन झपाट्याने वाढत होते. भरपूर व्यायाम करूनही ते आटोक्‍यात येत नव्हते. त्यातच मधुमेहाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे...
डिसेंबर 26, 2018
पुणे : "ना गिरने देंगे मशीद ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' अशा स्वरूपाचे फलक पुण्यातील फडके परिसरात झळकत आहे. महामेट्रोच्या स्थानकाला स्थानिकांचा विरोध असून  स्थानकाच्या मुद्यावरून असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान येथील स्थानिक रहिवासी उद्या(गुरूवार) सकाळी 11.30 वाजता ठिय्या आंदोलन करणार...