एकूण 20 परिणाम
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
मे 20, 2018
खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 07, 2018
आपण सीमा भागातील मराठी बांधव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा झेंडा दिमाखात फडकवत ठेवत आहात. आपण मराठी भाषेचे सीमेवरचे सैनिक आहात. आपल्या भाषा प्रेमाला मी मन:पूर्वक अभिवादन करतो. साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाड्‌मयीन उत्सव आहे. या...
जानेवारी 06, 2018
पुणे - कोळशावरचा कुकर, घरगुती उपकरणे, कापडी पिशव्या, उसाच्या चिपाडापासून बनविलेले बाउल, कप, डिश, बांबूचा स्पीकर, सायकल, रानभाज्या, कंदमुळे, आदिवासी संस्कृती अन्‌ मातीची घरे यासारख्या पर्यावरणपूरक मानवी जीवनशैलीचे अनोखे दर्शन पुणेकरांना घडत आहे. तेही किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी...
ऑक्टोबर 15, 2017
कोल्हापूर - ‘सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर जाहिरातींचा मोठा प्रभाव पडतो. नावीन्य आणि कल्पकता हाच जाहिरात कलेचा आत्मा आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत सावंत यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग...
जुलै 02, 2017
कॉफी हाउसचं प्रस्थ भारतात आता वाढलं असलं, तरी जगभरात या एरवी साधारण वाटणाऱ्या वास्तूमध्ये इतिहास घडल्याचं दिसतं. रोममधलं ग्रीक कॅफे, व्हिएन्ना इथलं कॅफे सेंट्रल, बुडापेस्टमधलं हंगेरीया कॅफे, तर कोलकता इथलं कॉलेज स्ट्रीट कॉफी हाउस अशा काही कॅफेंमध्ये राजकीय, साहित्यिक क्रांतीची बीजं रोवली गेली....
जून 01, 2017
रावेत - आपल्या मुलांमध्ये आईच्या हृदयाचे वात्सल्य रुजविणारी आईच जगात खऱ्या अर्थाने मोठी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.  चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने श्‍यामची आई पुरस्कार वितरण गौरव सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी गिरीश प्रभुणे, सुदाम भोरे...
मे 06, 2017
गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे.    एक सुभाषित आहे : साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशु पुच्छ विषाणहीन!...
मार्च 26, 2017
कोणत्याही संप्रदायाचा जन्म हा विशिष्ट धारणेतून होत असतो. समानधर्माचे लोक आपल्या धारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नि पूर्वसुरींच्या धारणेला नकार देण्यासाठी एकत्रित येऊन संप्रदाय, चळवळ घडविण्यात हातभार लावतात. ‘पॉप आर्ट’ संप्रदायही अशाच काही धारणा घेऊन पुढं आला. ‘जर अँडी वॉरहोलची कला ही ‘आर्ट’ असेल, तर...
फेब्रुवारी 06, 2017
स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं...
जानेवारी 08, 2017
धुक्‍यात हरवली वाट प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे   (०२०-२४४९५३१४) / पृष्ठं - २००/ मूल्य - २३० रुपये विजया मारोतकर यांची ही कादंबरी. लग्न या संस्थेबाबत थेट भाष्य न करताही तिचा उभा छेद घेऊ पाहणारी ही कादंबरी. सुनेत्रा ही कादंबरीची नायिका. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं कोसळतात, त्यातून ती...
जानेवारी 06, 2017
पुणे - ‘‘संतांनी तत्त्वज्ञानाचे सिद्धांत सांगताना हेतुपूर्वक निसर्गाचेच दृष्टांत दिले आहेत. यावरूनच पर्यावरणाशी नाते सांगणारी संतांची पर्यावरण दृष्टी ही दूरगामी होती, हे लक्षात येते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता केवळ भौतिक नव्हे, तर भावनिक अंगानेही पर्यावरणाशी नाते प्रस्थापित...
जानेवारी 05, 2017
िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा. विज्ञानच देशाच्या प्रगतीचे वाहक असेल, या विश्‍वासाने स्वातंत्र्योत्तर काळापासून विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात...
ऑक्टोबर 28, 2016
डॉ. सदानंद मोरे यांचा सवाल : "सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे - ""शहरी जीवनशैलीचे खेड्यांवर जोरात आक्रमण होत आहे. त्यामुळे गाव आणि शहर यात मोठा फरक दिसत नाही. अशा आजच्या बदलत्या काळात आपली खेडी वाचवायची कशी, हा खरा प्रश्‍न आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष...