एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
प्रश्‍न - माझे वय २७ वर्षे आहे. मी अजून शिकत असून, कोणताही कामधंदा नाही. मी समलिंगी आहे. जेव्हापासून मला समजले तेव्हापासून माझी खूप घुसमट होते आहे. लहानपणी एका मुलाने मला लैंगिक शोषणाचा शिकार बनवले आणि नंतर मला याची सवय झाली. या सवयीमुळे माझा अभ्यास होत नाही. आई, वडील, कुटुंबाला  डावलून एखाद्या...
सप्टेंबर 23, 2019
पणजी : सोशल मीडियावरील कोट्यवधी चाहत्यांचा लाडका, इन्स्टाग्राम किंग व अमेरिकन पोकर स्टार डॅन ब्लिजेरियनने नुकतीच इंडियन पोकर चॅम्पियनशिपच्या गोव्यात झालेल्या सांगता समारंभात हजेरी लावली. पार्टन पोकरतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी गोव्यातील बिग डॅडी या आलिशान क्रूझवर सुमारे दोन हजार स्पर्धक...
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
फेब्रुवारी 12, 2019
सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर व्हॅलेंटाईन डे 2019: व्हॅलेंटाइन डे प्रेमीयुगुलांचा दिवस...यंदाचा व्हॅलेंटाइन डे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि तरुणांच्या दिल की धडकन मिताली मयेकर यांच्यासाठी एक्‍स्ट्रॉ स्पेशल असेल. त्यांचा दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 24 जानेवारीला साखरपुडा झाला. म्हणजेच,...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. ...
ऑक्टोबर 22, 2018
पिंपरी -  बदलती जीवनशैली आणि त्यामुळे जडणारे आजार लक्षात घेता सध्या तरुणाईचा कल व्यायामाकडे वाढला आहे. वाढता स्थूलपणा सध्या तरुणांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘डाएट’, जिम किंवा व्यायामशाळेचा आधार घेताना ते दिसत आहेत. निरोगी शरीर राहावे, यासाठी संवेदनशील असलेली...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
जून 27, 2018
राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूतार्वर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला. शनिवारपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. दंडात्मक कारवाई म्हणून अगदी पाच हजाराची पावतीही फाडायला सुरवात झाली. सामान्यांच्या रोजच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर (खरंतर अतिवापर) होत असल्याने या निणर्याचा परिणाम आणि त्या...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
मे 20, 2018
खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर आधारित सेवा...
सप्टेंबर 27, 2017
ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे. या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी 85.8 टक्के...
जून 01, 2017
पालकत्वाच्या संकल्पनेत बदल; मुलांच्या करिअरचाही विचार करणे गरजेचे पुणे - मोबाईल, लॅपटॉप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाशी कनेक्‍टेड झालेले आजचे विद्यार्थी. मात्र तंत्रज्ञानाशी अजूनही फारसा समरस न झालेला पालकवर्ग. त्यातही शाळा, महाविद्यालयांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा. वेळप्रसंगी शाळा...
मार्च 29, 2017
छोट्या छोट्या प्रतीकांमधून मोठा आशय साधणारी रांगोळीची कला ही आपल्या जीवनातील चौसष्ट कलांपैकी एक असून, ती आपल्या सोळा संस्कारांना प्रज्वलित करते. रंग, ठिपके, रेघ, त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन अशा विविध आकारांपासून रांगोळीचे अस्तित्व निर्माण होते. आजच्या अँड्रॉइडच्या जमान्यात क्षणभर का होईना, रांगोळी...
मार्च 29, 2017
गुढी पाडवा खरेदी - बाजारपेठ हाउसफुल्ल; फ्रीज, एसीनेही गाठला खरेदीचा उच्चांक कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली. स्मार्ट फोनला सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक मागणी राहिली. मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला...
मार्च 17, 2017
नागपूर - सुखाची झोप कुणाला नको? पण, धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या  बदलत्या जीवनशैलीने निसर्गदत्त देणगी असलेल्या झोपेला नजर लागली. महत्त्वाकांक्षेने झेप घेतली खरी, परंतु झोप उडवली. व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे झोपेची वजाबाकी झाली. आठ तासांचे झोपणारे चार तासांच्या झोपेवर समाधान...
जानेवारी 28, 2017
राहूया कनेक्‍टेड...wi-fi शिवाय!  अलिकडे आपण कनेक्‍टेड असतो; पण आपल्या जवळच्याशी नव्हे तर कोणा लांबच्याशी... नेटद्वारे. दोन मित्र जरी भेटले तरी त्यांचा निम्मा वेळ व्हॉट्‌सअप चेक करण्यात जातो.  एकमेकांशी भेटून बोलणं विसरत चाललोय का आपण? काय बाबा, कशाला केलात फोन? ग्रुपवर टाकायचा ना मेसेज? साधं"हाय...
डिसेंबर 30, 2016
आपल्या समाजात व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठाच आपल्याला सामाजिक अनारोग्याच्या गर्तेत लोटत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक प्रबोधनाची आवश्‍यकता आहे.   युरोप आणि अमेरिकेतील तरुणाईच्या व्यसनाविषयीची, खास करून धूम्रपानाची ओढ कमी होत असताना आपल्या देशातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने फोफावत आहे....