एकूण 15 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
जून 20, 2018
पुणे - शहरातील धावपळीच्या आणि ताणतणावयुक्त जीवनशैलीपासून मुक्तता मिळवून निसर्गरम्य आणि शांत वातावरणात रममाण होण्यासाठी आपले स्वतःचे एक फार्म हाउस कम सेकंड होम असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने  २३ व २४ जूनदरम्यान ग्रीन होम एक्‍स्पो- सीझन १८चे...
नोव्हेंबर 25, 2017
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रदूषणाच्या बातम्यांमुळे संपूर्ण देशामध्येच चिंतेचे वातावरण पसरले. सर्वच मोठ्या शहरांना या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍नही गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला बहुतांश ठिकाणी शुद्ध 'ऑक्‍सिजन'चा पुरवठा करणारी...
ऑक्टोबर 27, 2017
जे. कृष्णमूर्ती नावाचे तत्त्वचिंतक सांगत असत, की आल्या क्षणाची निर्मलता सांभाळून जगा. त्यात भूत, भविष्य भरू नका. त्या त्या क्षणांचे निर्लेप व स्वतंत्र अस्तित्व हाच मौलिक जीवन घटक माना; पण आपण नेमके याच्या उलट वागतो. परवाच माझे परिचित असणारे एक काका भेटले आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या...
ऑक्टोबर 05, 2017
चिंचवडमध्ये सात व आठ ऑक्‍टोबर रोजी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७  पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७ येत्या सात व आठ ऑक्‍टोबर रोजी संपन्न होत आहे. दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या या औद्योगिकनगरीमध्ये स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच...
मे 13, 2017
पुणे - हिंजवडी येथील एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वप्नीलच्या फेसबुक आणि ट्‌विटर टाइमलाइनवर रोज ‘अपडेट’ दिसत होते. तो किती चालला, पळाला, त्याच्या किती ‘कॅलरी बर्न’ झाल्या हे एका इमेजच्या स्वरूपात त्याच्या फॉलोव्हर व फ्रेंडलिस्टमधील हजारो लोक रोज बघत. तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेले शेकडो...
मार्च 05, 2017
टूलिंगपूर्वीचा डिझाइनचा कालखंड महत्त्वाचा असतो. जोपर्यंत टूलिंगच्या खर्चाची वेळ येत नाही, तोपर्यंत उत्पादनाचा खर्च मर्यादित राहतो. या काळात लोकांनी सुचवलेल्या गोष्टी अमलात आणणं सुलभ आणि स्वस्ततेचं असतं. मात्र, एकदा का संचाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं की बदल अत्यंत त्रासदायक ठरतात....
फेब्रुवारी 26, 2017
‘हजरत लाल शाहबाज कलंदर’ या सूफी दर्ग्यातल्या ‘धमाल’वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या सेहवान या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं ८८ जणांचे बळी घेतले. सूफी परंपरेत संगीताच्या नादात गोल गोल फिरत ईश्‍वराशी तादात्म्य पावण्याची...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
डिसेंबर 30, 2016
आपल्या समाजात व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठाच आपल्याला सामाजिक अनारोग्याच्या गर्तेत लोटत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक प्रबोधनाची आवश्‍यकता आहे.   युरोप आणि अमेरिकेतील तरुणाईच्या व्यसनाविषयीची, खास करून धूम्रपानाची ओढ कमी होत असताना आपल्या देशातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने फोफावत आहे....
डिसेंबर 29, 2016
'लिव्ह इन रिलेशनशिप' या विषया बाबत आजही आपल्याकडे काही पालक भुवया उंच करून प्रतिक्रिया देताना दिसतात. तिकडे, पलीकडे असले प्रकार चालत असतील. इथल्या संस्कृती, चाली-रीती, नियम वेगळेत.पण काय होतं, किती वेगानं बदलतंय सगळं, कोण रोखणार, काय होणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. ही पध्दत म्हणजे गाजराच्या...