एकूण 16 परिणाम
मे 09, 2019
नागपूर - विदर्भातील उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून, नागपूरचा पारा बुधवारी आणखी चढून ४५ अंशांवर पोहोचला. उष्णलाट आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  मागील दोन दिवसांपासून विदर्भात उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. लाटेच्या प्रभावामुळे मागील ४८ तासांत नागपूरच्या...
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
मे 11, 2018
नागपूर - अख्ख्या विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट असली तरी, लवकरच वादळी पाऊसही धडक देण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या शनिवारनंतर संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.  विदर्भात उन्हाची लाट गुरुवारीही कायम राहिली. उपराजधानीत पारा अर्ध्या डिग्रीने चढून ४५ अंशांवर...
मे 10, 2018
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे रौद्र रूप धारण केले असून, तापमानाने ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर व नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप जाणवला.   प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बुधवारपासून तीन दिवस तीव्र लाटेचा इशारा...
मे 09, 2018
नागपूर - ऊन वाढले काय किंवा अतिवृष्टी झाली काय, नागपूर महानगरपालिका  बैठकांमध्ये अव्वल आणि अंमलबजावणीत शून्य असते. मे महिन्यातील कडाक्‍याच्या उन्हात नागपूरकर होरपळले जात असताना केवळ बैठकांची मालिका सुरू आहे. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे करण्यात येत आहेत. ‘हीट’ वाढली...
एप्रिल 30, 2018
लातूर/देवणी - तुम्ही घराबाहेर पडताय? थोडं थांबा. शहरातील आणि जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. देवणीत ४२.५, औशात ४१.२ तर लातुरात ४१ अंश सेल्सियस इतक्‍या तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडभर उन्हाचा चटका असाच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा. आधी अवकाळी...
एप्रिल 29, 2018
अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या...अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा...
एप्रिल 28, 2018
पुणे - विदर्भातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये उष्णतेची लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यात दिवसभरात नोंदलेल्या गेलेल्या प्रमुख 30 पैकी...
एप्रिल 23, 2018
पुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा कडाका येत्या आठवड्यातही वाढणार...
एप्रिल 18, 2018
पुणे/नागपूर - विदर्भ आणि वऱ्हाडसह उत्तर महाराष्ट्रात आज पाऱ्याने उसळी मारली. चंद्रपूरला सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 44.1, नागपूरला 43.2, जळगावला 43 तर मालेगावला 42 अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंशांवर होते. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा...
मार्च 31, 2018
पुणे - राज्यातील वाढलेला उन्हाचा चटका येत्या सोमवारपर्यंत (ता. 2) कायम राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने आज वर्तविली. मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान उष्ण व कोरडे...
मार्च 21, 2018
पुणे - शहरात उन्हाचा चटका वाढत असून, पुढील चोवीस तासांमध्ये याची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहर आणि परिसरात रविवारी ढगाळ वातावरण होते. कोथरूड, पाषाण, धायरी, बाणेर, कात्रज या उपनगरांमध्ये...
मे 14, 2017
‘येत्या १०० वर्षांत मानवप्राण्याचा सर्वनाश होणार आहे,’ असा इशारा देत ‘या सर्वनाशापासून बचावासाठी आणि तगून राहण्यासाठी मानवानं पृथ्वी सोडून परग्रहांवर वस्ती करावी,’ असं स्टीफन हॉकिंग यांनी सुचवलं आहे. बीबीसी या वाहिनीवर होत असलेल्या एका चर्चासत्रात त्यांनी ही सूचना केली आहे. हॉकिंग हे ख्यातनाम...
मार्च 28, 2017
प्रत्येक वर्षी येणारा २१मार्चचा विषुवदिन (दिवस व रात्र सारखेच असण्याचा दिवस) थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तविला आहे, की २१ मार्चपासून रोज दिवसाच्या तापमानात एका अंशाची वाढ होऊन साधारणपणे २७...
फेब्रुवारी 17, 2017
"रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ' म्हणजे मंदावलेला अग्नी सर्व रोगांचे कारण असतो. म्हणून आरोग्य कायम राहण्यासाठी तसेच रोग होऊ नयेत, यासाठी अग्नीला संतुलित ठेवणे अपरिहार्य असते. अग्नी आहारसापेक्ष असतो म्हणजे आहार अनुकूल असला तर अग्नीसुद्धा कार्यक्षम राहतो, याउलट आहारात दोष असला तर त्याचा भुर्दंड अग्नीला...
डिसेंबर 03, 2016
शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू-जिरड शेती म्हणजे निसर्गाच्या नावाने खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने कोरडवाहू शेतीचे तीन तेरा होतात आणि सावकाराचा कर्जाचा...