एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर व्हॅलेंटाईन डे 2019: व्हॅलेंटाइन डे प्रेमीयुगुलांचा दिवस...यंदाचा व्हॅलेंटाइन डे चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि तरुणांच्या दिल की धडकन मिताली मयेकर यांच्यासाठी एक्‍स्ट्रॉ स्पेशल असेल. त्यांचा दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 24 जानेवारीला साखरपुडा झाला. म्हणजेच,...
ऑक्टोबर 28, 2018
नुकताच 26 ऑक्टोबरला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची 65 वी जयंती झाली. 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'चिकट नवरा', 'रंग प्रेमाचा', 'लपवाछपवी', 'बजरंगाची कमाल' असे एका पेक्षा एक हिट मराठी चित्रपट देणारे लक्ष्मीकांत बेर्डे वयाच्या केवळ 50 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतील हे कुणालाच वाटलं...
सप्टेंबर 02, 2018
हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई- 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' या गाण्यामुळे मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. या व्हिडिओवरुन त्यांना सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीच्या 'शेमारू बॉलीगोली' या अकाउंटवरून 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ...
मार्च 31, 2017
आधुनिक जीवनशैलीतलं सगळं हवंहवंसं वाटणं, त्याचा मनःपूत उपभोग घ्यावासा वाटणं यात चुकीचं ते काय?  प्रश्न मनावरचं दडपण झुगारण्यासाठी असला तरी ते दडपण आणि मनातलं प्रश्नचिन्ह हटता हटत नाही. आपण जे करतोय ते चुकीचं आहे की काय, अशीच शंका मनात येतच राहते. आई-वडिलांनी कष्टात काढली त्यांची आयुष्य. आम्ही थोडं...
डिसेंबर 28, 2016
बॉलिवूडमधील 'मुन्नी' मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्यातील दुरावा एवढा वाढलाय की ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता तर दिसत नाही, परंतु मलाईका अरबाजला सहजासहजी सोडणार नाही असं दिसतंय. मागील 18 वर्षांपासून आपले प्रेम जाहीरपणे प्रदर्शित करणाऱ्या या जोडीने आता रीतसर घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला असून...
डिसेंबर 19, 2016
लंडन - ख्रिसमस म्हटल की वेगवेगळे फॅशनचेही ट्रेंड येतात. सध्या पुरुषांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहेच. परंतु, लंडनच्या 'इस्ट व्हिलेज इ-20' येथील एका मेन्स पार्लरने या वर्षीच्या ख्रिसमससाठी एक वेगळाच ट्रेंड सुरु केला आहे. दाढी सजविण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्सेसेरिज बरोबरच त्यांनी लायटिंगची फॅशन आणली आहे...
डिसेंबर 06, 2016
मुंबई - प्रियांका चोप्रने गायलेल्या 'बाबा' गाण्याने प्रक्षकांची मने जिंकली. बॉलिवूड अभिनेत्रींची वेगळी बाजू यानिमित्ताने रसिकांसमोर येत आहे आणि त्याला भरभरुन दाद देखील मिळत आहे. सोनाक्षी सिन्हा देखील रसिकांची मने जिंकण्यासाठी आता सज्ज झाली आहे. परंतु, गाण्याच्या नव्हे तर आपल्या चित्रांच्या...