एकूण 27 परिणाम
जुलै 12, 2019
वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असते खरी, पण तिचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम दूरगामी असतात. यामुळे, वंध्यत्वाचे निदान व उपचार यांना कमालीचे महत्त्व आले आहे. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचार सुविधांविषयी जागृती वाढत आहे. लग्नाचे वाढलेले वय, उच्चभ्रू वर्गांतील रुग्णांनी स्वेच्छेने...
सप्टेंबर 21, 2018
मोठ्या शहरातून पती-पत्नी दोघेही नोकरदार असलेल्या कुटुंबात चहा-पोळी ही न्याहारी लोकप्रिय झालेली दिसते. ही न्याहारी सोयीची, पोटभरतीची जरूर आहे, पण योग्य आहे का? आपणच करा विचार. सध्याच्या जीवनशैलीत वावरायचे तर घरातील पती-पत्नी दोघांनाही नोकरी-धंदे करावेच लागत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच दोघांचीही धावपळ...
जुलै 27, 2018
अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.  गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
जुलै 06, 2018
गेल्या सात वर्षांपासून माझ्या दोन्ही तळपायांत भरपूर आग होते, जळजळ होते. विशेषतः चालताना हा त्रास जास्ती जाणवतो. यावर आजपर्यंत भरपूर उपचार घेऊन पाहिले, पण उपयोग झाला नाही, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा रक्‍तशर्करा तपासून घेतली; पण त्याचे रिपोर्टस व्यवस्थित आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी रक्‍...
जुलै 06, 2018
पाठीचा कणा जेव्हा त्याच्या वक्रतेत चुकीची भर पडेल अशा स्थितीत तास-न्‌-तास ठेवला जातो. तेव्हा तिथून निघणाऱ्या व स्नायूपर्यंत पोचणाऱ्या मज्जातंतूंवर चुकीचा भार येत राहतो. वर्षानुवर्षे बसण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे स्नायूपेशींवर अयोग्य ताण आणि मग मानेत, पाठीत कमरेत वेदना आणि सायटिका अशा गोष्टींना...
जून 15, 2018
आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
एप्रिल 13, 2018
उन्हाळा वाढतो आहे. पस्तीस ते बेचाळीस अंशापर्यंत पारा चढला आहे. या वाढत्या उन्हाचा त्रास सर्वानाच होताना दिसतो. साधारणतः कोणताही आजार नसलेल्याला उकाड्याचा त्रास होत असेल, तर काही आजार असल्यास हा त्रास थोडा अधिकच वाटतो. जर आपल्याला मधुमेह असेल तर या दिवसांत विशेष काळजी घ्यायला हवी. मधुमेही रुग्णांनी...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
फेब्रुवारी 23, 2018
स्वभावतःच कोणत्या गोष्टी हितकर आणि कोणत्या गोष्टी अहितकर असतात हे आपण मागच्या वेळी पाहिले. आयुर्वेदातील पथ्य-अपथ्य संकल्पना यावरच आधारलेली आहे. सहसा फक्‍त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचे असते असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपापल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. औषध चालू असताना पथ्य...
फेब्रुवारी 16, 2018
वयाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या व्यक्तींचा रक्तदाब जास्त सापडल्यास तत्काळ औषधे सुरू करण्याची गरज नसते. अशा व्यक्तीची जीवनशैली सुधारावी, वजन उंचीच्या मानाने असावे तेवढे ठेवावे, मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे, नियमाने व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, धूम्रपान आणि मद्यपान बंद करावे.  उच्च...
जानेवारी 12, 2018
माझ्या मुलीची मुलगी सहा वर्षांची आहे. वयाच्या मानाने तिचा आहार खूप कमी आहे, तसेच तिचे पोटही साफ होत नाही. पाणी कमी प्यायल्याने लघवीलाही कमी वेळा जाते. तिची भूक वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी काय द्यावे? कृपया मार्गदर्शन करावे.   - योगिराजउत्तर - लहान मुलांमध्ये भूक न लागणे, पोट साफ न होणे, वजन न...
जानेवारी 05, 2018
‘उतारवयात वजन उचलण्याचा व्यायाम करावा का’ असा प्रश्न मी एका छोट्या गटात विचारला. ही पाहणी छोटाशी असली तरी बहुतेक लोकांना असे वाटले की, व्यायाम उतारवयात करू नये, कारण तो हानिकारक ठरू शकतो. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नव्हती.  याबाबत वैद्यकीय सल्ला काय आहे हे बघण्याआधी आपण उतारवयात भेडसावणारे...
डिसेंबर 30, 2017
ढेकर येऊन गेला की मोकळे व हलके वाटते हा सर्वांचाच अनुभव असतो. मात्र संकोचापायी ढेकर अडवून ठेवण्याची पाळी आली तर त्यामुळे फार अस्वस्थ व्हायला होते. चारचौघांत जांभई आली तर ती दाबण्याऐवजी तोंडावर हातरुमाल घेणे चांगले होय. निसर्गाच्या विरुद्ध आचरण हे नेहमीच त्रासदायक असते. शरीरात रात्रंदिवस ज्या विविध...
डिसेंबर 30, 2017
शांत झोपेसारखे सुख नाही. पण काही कारणाने रात्रीची सुखाची झोप उडते. त्यावेळी झोपमोडीची कारणे शोधा आणि त्यावर उपाय करा. झोपेची औषधे मात्र वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नका. मेंदूत प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात. त्यातील प्रमुख पेशी म्हणजे न्यूरॉन पेशी आणि दुय्यम म्हणजे ग्लाथा पेशी. न्यूरॉन...
डिसेंबर 08, 2017
गुडघ्याचा अस्थिसंधिवात म्हणजे काय? अस्थिसंधिवात हा सांधेदुखीचा अतिशय सर्वसाधारण प्रकार आहे. गुडघे हे असे सांधे आहेत ज्यांच्यावर कोणताही आजार अगदी सहज हल्ला करू शकतो. गुडघ्याच्या अस्थिसंधिवातामध्ये हाडांच्या पेशी आवरणाला इजा पोचते आणि ते फाटते. यामुळे शरीरात काही तांत्रिक समस्याही उद्भवतात. तसेच सूज...
नोव्हेंबर 24, 2017
पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणारा एक अवयव म्हणजे यकृत. म्हणूनच शरीरस्थ अग्नी किंवा जाठराग्नीचे फक्‍त रक्षण करणे, त्याची नीट काळजी घेणे आपल्या हातात असते. बिघडलेल्या अग्नीला पूर्ववत करणे तितके सोपे नसते, त्याचप्रमाणे यकृताची कार्यक्षमता टिकून राहील यासाठी अगोदरपासून दक्ष राहणे...
ऑक्टोबर 06, 2017
योग्य रक्तदाब आयुष्य चालू राहण्याकरिता आवश्‍यकच असतो. रक्तदाब असल्याखेरीज रक्त पायाच्या नखापासून केसांच्या मुळापर्यंत पोचवले जाणार नाही. पण हाच रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक वाढला तर आजारांना निमंत्रण देतो. म्हणून रक्तदाब किमान तीन महिन्यांतून एक वेळा तपासून घेणे आणि सातत्याने वाढलेला असला, तर उपचार...