एकूण 21 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
जून 27, 2018
राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूतार्वर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला. शनिवारपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. दंडात्मक कारवाई म्हणून अगदी पाच हजाराची पावतीही फाडायला सुरवात झाली. सामान्यांच्या रोजच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर (खरंतर अतिवापर) होत असल्याने या निणर्याचा परिणाम आणि त्या...
जून 05, 2018
"प्रेम" एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं...
मे 20, 2018
कोल्हापूर : शाळा संपून उन्हाळी सुटी लागली, की मामाच्या गावाला जाणं हा अगदी वस्तुपाठ. मामाचा गाव म्हणजे मौज, मजा, मस्ती करत आनंद लुटणं; पण हे चित्र आता बदललं आहे. वाढती स्पर्धा, करिअरच्या नावाखाली मुले दबली जाऊन त्यांची उन्हाळी सुटी हरवत आहे. मामाच्या गावाला जाऊन रानावनात भटकून रानमेवा गोळा करणे, तो...
मे 06, 2018
हसण्यासारखं दुसरं स्वस्त टॉनिक नाही. या टॉनिकमधून आपल्याला दिवसभर ऊर्जा तर मिळतेच, शिवाय मूडही प्रसन्न राहतो. आजच्या जागतिक हास्य दिनानिमित्त मनोसक्त खळखळून हसविण्यासाठी राज्यातील विविध नामवंत व्यंग्यचित्रकारांची हास्य मालिका...
एप्रिल 28, 2018
पुणे - विदर्भातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये उष्णतेची लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यात दिवसभरात नोंदलेल्या गेलेल्या प्रमुख 30 पैकी...
एप्रिल 23, 2018
पुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा कडाका येत्या आठवड्यातही वाढणार...
एप्रिल 18, 2018
पुणे/नागपूर - विदर्भ आणि वऱ्हाडसह उत्तर महाराष्ट्रात आज पाऱ्याने उसळी मारली. चंद्रपूरला सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 44.1, नागपूरला 43.2, जळगावला 43 तर मालेगावला 42 अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंशांवर होते. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा...
मार्च 31, 2018
पुणे - राज्यातील वाढलेला उन्हाचा चटका येत्या सोमवारपर्यंत (ता. 2) कायम राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने आज वर्तविली. मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान उष्ण व कोरडे...
मार्च 18, 2018
बुलडाणा - गुढीपाडवा हा एक दाक्षिणात्य सण असून, तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.  मराठी मातीसोबत असलेली नाळ कायम ठेवत विदेशात वास्तव्यास असल्यानंतर भर थंडीत नेदरलँड येथील द हेग...
जानेवारी 03, 2018
पुणे - गतवर्षात "प्रायव्हसी' या मुद्यावरून जगभरात प्रचंड धुमाकूळ झाल्यानंतर आता "2018 मध्ये काय होणार', हा प्रश्‍न कळीचा बनला आहे. "सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञान तुमच्याभोवती विळखा घालेल', हे काही वर्षांपूर्वीचे भाकीत आता आपण अनुभवत आहोत. इतकेच नव्हे, तर "स्मार्ट सिटी', "स्मार्ट...
सप्टेंबर 23, 2017
मुंबई - आधुनिक जीवनशैलीमुळे समोर आलेला स्थूलतेचा आजार हा महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतला आहे. लठ्ठपणात महाराष्ट्राने केलेली ‘प्रगती’ लक्षात घेऊन हा आजार कमी होण्याच्या दृष्टीने नवा अभ्यासक्रम आखला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलता...
मार्च 17, 2017
नाशिक : आनंदाने जगण्याच्या संकल्पना दृढ व्हायला हव्यात, हाच 'स्मार्ट सिटी'चा पाया आहे, असे प्रतिपादन नागपूरचे वास्तुरचनाकार हबीब खान यांनी आज येथे केले. लोक आणि शहर 'स्मार्ट' होण्यासाठी सुंदर व सुखकर अशा जीवनशैलीची आपण कल्पना करायला हवी. ज्याठिकाणी राहणीमान गुणवत्तापूर्ण असेल, ते शहर खऱ्या अर्थाने...
फेब्रुवारी 04, 2017
कोल्हापूर - जंक फूडचे वाढते प्रमाण, क्षारयुक्त प्रदार्थांचे अधिक सेवन, रासायनिक खतांचा वाढता वापर आदी कारणांमुळे राज्यात कर्करोग रुग्णांत वाढ होत चालली आहे. जीवनशैलीतील बदल आणि व्यायामाच्या अभावामुळेही ही स्थिती तयार झाली आहे. 30 ते 50 वयोगटांतील पुरुष व महिलांना याचा धोका अधिक असल्याचे एका...
जानेवारी 24, 2017
नेरुळ - केंद्र सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील असून, प्रत्येक भारतीयाला मोफत औषधे देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी आज येथे दिली. नवी मुंबईतील नेरुळ येथे डी. वाय. पाटील विद्यापीठाचा अकरावा पदवीदान समारंभ झाला. त्यात...
जानेवारी 16, 2017
मुंबई : औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार ते कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची निवड करून तेथे अम्युझिंग पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्टस, जंगल सफारी, आलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आवाहन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सादरीकरण केले होते. मात्र या 20...
डिसेंबर 03, 2016
शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू-जिरड शेती म्हणजे निसर्गाच्या नावाने खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने कोरडवाहू शेतीचे तीन तेरा होतात आणि सावकाराचा कर्जाचा...
नोव्हेंबर 13, 2016
कोल्हापूर - इन्शुलिनचे जनक फ्रेड्रिक बॅंटिंग यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेहाचे देशात वाढणारे प्रमाण, दुष्परिणाम आदींबद्दल समाज जागृती व्हावी, याकरिता आम्हीही प्रयत्न करत आहोत, असे डॉ. एम. एन. ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. ठाणेकर म्हणाले...
नोव्हेंबर 11, 2016
(भाग – 3) माणसाला सतत काहीतरी नवीन हवं असतं. हा त्याचा नाविन्याचा शोध फार पुरातन आहे. याच नादापायी त्याने अनेक गोष्टी शोधल्या, वापरल्या आणि सोडून दिल्या. निसर्ग माणसाला कधीच नवीन नव्हता. तो निसर्गत:चं जन्माला आला, त्याच्या साथीनंच वाढला आणि हळूहळू एक दिवस निसर्गापासून वेगळा झाला. इतका वेगळा झाला,...
नोव्हेंबर 06, 2016
मला मे 2009 मध्ये पिटर्सबर्ग विद्यापीठाच्या बायोमेडिकल प्रोग्रॅमला ऍडमिशन मिळाल्याचा ई मेल मिळाला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इतकी वर्ष उच्च शिक्षण मिळविण्यासाठी केलेल्या कष्टाला फळ मिळाल्याची समाधानाची भावना मनामध्ये होती. थोड्यच दिवसात मी लग्न करुन नंतर अमेरिकेच्या पेनस्लात्वेनिया...