एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
सगळी ऍप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे यापुढे खरे कसब ठरणार आहे. त्यासाठी ऑफलाइन मोडच्या मूडमध्ये जायला हवे. समाजमाध्यमावर एक संदेश वाचला. वीज गेल्यानंतर घरातले सगळे जवळ येतात. ‘कनेक्टिंग पीपल बाय डिसकनेक्टिंग पॉवर’ तंतोतंत पटलं. पूर्वीच्या काळी वीज नसायची. संध्याकाळी लवकर...
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक...
एप्रिल 02, 2018
फास्ट फॉरवर्ड जीवनशैलीमुळे असमाधान वाढते आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभे राहणारे प्रश्‍न उत्तर न शोधता डिलिट करण्यासारखे नाहीत.  माझा सहा वर्षांचा नातू आयपॅडवर ‘टॉम अँड जेरी’ बघत होता. थोडा भाग बघून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘आजी, आता याचा कंटाळा आला. आपण आता हे फास्ट फॉरवर्ड करूया.’’ मध्यंतरी आम्ही...
नोव्हेंबर 05, 2017
हृदयरोग व मधुमेह हे विकार सध्या श्रीमंत की गरीब असो, सर्वांनाच होताहेत. वृत्तपत्रांतून आपण वाचतो की, अमका तमका चांगला हिंडता-फिरता होता, तगडा होता; पण त्याच्या छातीत एकाएकी दुखू लागले, तोवर बिचाऱ्याने मान टाकली. हृदयविकाराचे मृत्यू असे चमत्कारिक असतात. असा मृत्यू ऐकला की, असे का होते, याचा विचार...
मे 04, 2017
जनरेशन गॅप म्हणजे दोन पिढ्यांमधील अंतर. या अंतर पडण्यातून केवळ विसंवादच घडेल असे नाही. सामाजिक, कौटुंबिक स्थित्यंतराचा तो एक स्वाभाविक परिणाम आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे हे हिताचे आहे. सध्या सर्वत्र ज्या अनेक पारिभाषिक शब्दांचा वारंवार उपयोग सर्व माध्यमांमधून होतो आहे, त्यापैकी एक म्हणजे "...
एप्रिल 07, 2017
स्त्रीभ्रूणहत्येच्या बातम्या ऐकल्या, की काळजात नुसती कालवाकालव होते; पण मुलगी मोठी होत जाते, तशी तिच्याविषयीची काळजी वाढते. मुलीचे पालक म्हणून अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. मला एकच मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मुलगी नाकारणारी आमची मानसिकता नाही किंवा दुसरी संधी घेऊन मुलगा होतोय का हे...
डिसेंबर 07, 2016
'मेरा भारत महान..' होय, मला आपल्या देशाचा अभिमान आहे. तसा तो प्रत्येकालाच असतो कदाचित. मी "कदचित' म्हणतेय कारण जो तो आपपल्या सोयीनुसार देशप्रेम, देशभक्ती हे शब्द वापरत असतो. म्हणजे काही चांगले घडले तर अभिमान आणि नाही तर मग हा आपला देश किती मागासलेला आहे, किती भ्रष्ट लोकांचा आहे वगैरे. अर्थात तेही...