एकूण 81 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये वार्धक्‍यशास्त्र विभागाने मेमरी क्‍लिनिक सुरू केले. त्यात विसराळूपणासाठी झालेल्या 3,700 लोकांच्या स्क्रीनिंगमध्ये 170 रुग्णांना स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण साडेचार टक्के असून, त्यातील काहींना आजार, शारीरिक व्याधी,...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .......
ऑगस्ट 29, 2019
सोलापूर - व्यंजनांचा स्वाद वाढविणारे वेलदोडे चांगलाच भाव खाऊ लागले आहेत. वेलदोड्याचा दर तब्बल तीन हजार रुपये किलो झाला असून, मसाले भात, मिठाई, बिर्याणी तसेच दालचा-खान्यातून वेलदोडे दिसेनासे झाले आहेत.   दक्षिण भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे मसाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, मसाला पदार्थांची...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : सूर्यप्रकाश न अनुभवणाऱ्या शहरातील माणसांना 'ड' जीवनसत्त्व मिळेनासे झाले आहे. ही समस्या चाळीशीतील माणसांमध्ये प्रामुख्याने दिसून येत असली, तरीही विशीतल्या तरुणांमधील वाढती चुकीची जीवनशैली त्यांना येत्या दहा वर्षांतच ठिसूळ हाडे आणि विविध आजारांनी ग्रासून टाकेल, अशी भीती डॉक्‍टर...
जुलै 30, 2019
मुंबई : अवघ्या २० वर्षांचा तरुण. भावाच्या लग्नात बेभान नाचला. नाचता नाचता हाडे दुखू लागली. मणक्‍याला दुखापत झाली. एवढी, की अखेर त्याच्या मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे सारे झाले ते केवळ त्याच्या रात्रपाळीमुळे. मुंबईतील तरुणाईच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या आजारांना...
जुलै 30, 2019
मुंबई - तीन वर्षांनी सूर्य पाहणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणावर शरीरातील "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थेट रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ ओढवली. कॉल सेंटरमध्ये रात्रीचे काम करणाऱ्या तरुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हाशी संपर्क तुटल्याची फार मोठी किंमत मोजावी लागली.  रात्री कॉल...
जुलै 22, 2019
औरंगाबाद - शालेय पोषण आहाराअंतर्गत इस्कॉनतर्फे दिली जाणारी दर्जेदार खिचडी बंद करून शासनाने निविदा प्रक्रिया राबवून शहरातील 347 शाळांच्या एक लाख 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 16 बचतगटांची नियुक्ती केली आहे. दोन जुलैपासून बचतगटांतर्फे खिचडीचे वाटप सुरू आहे. या खिचडीमध्ये अळ्या, माशा आणि काच निघत असल्याने...
जुलै 21, 2019
पुणे : मेंदूशी निगडित कर्करोगावर अद्यापही प्रभावी उपचार पद्धत वैद्यकशास्त्रात उपलब्ध नाही. मेंदूच्या कर्करोगांपैकी 'ग्लायोब्लास्टोमा' हा वेगाने वाढणारा कर्करोग सर्वांत भयंकर समजला जातो. देशात 20 हजार लोकांना दरवर्षी या आजाराचे निदान होते आणि त्यापैकी चौदा ते पंधरा हजार जण दगावतात. याची दखल घेत...
जुलै 20, 2019
पुणे : शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघावीत, हृदय स्वस्थ राहावे आणि आरोग्य निरोगी राहावे म्हणून बरेच लोक व्हिटॅमिनच्या, प्रोटीनच्या, मिनरल्सच्या गोळ्या घेतात आणि डायट पण करतात. परंतु, अशा कितीही गोळ्या घेतल्या आणि डायट केले तरीही स्वस्थ शरीर आणि हृदयाचे आरोग्य जास्त काळापर्यंत चांगले राहू...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जुलै 14, 2019
औरंगाबाद - आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे मैत्र ऑक्‍सिजन हबच्या वन पंढरीत "वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई' अशी खुणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या...
जुलै 08, 2019
रत्नागिरी - संवेदनशील हापूस वातावरणातील बदलांच्या तडाख्यात सापडतो. हापूसला परदेशात मोठी मागणी असून अमेरिकेतील निर्यातीचा टक्‍का दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रारण प्रक्रिया (irradiation) करून निर्यात होते. कोकणातून थेट निर्यातीसाठी प्रारण केंद्र जैतापूर येथे झाले, तर निश्‍चितच त्याचा फायदा होऊ शकतो...
जून 28, 2019
पुणे - कर्करोग, अस्थमा, ज्वर, खोकला, ब्राँकायटिस आदी आजारांवरील औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सिट्राल’ या रासायनिक पदार्थाची बुरशीपासून निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या मोसमा नदीम शेख आणि डॉ. दिगंबर मोकाट यांनी हे संशोधन केले आहे...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
मे 07, 2019
मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे. मक्यापासून स्टार्च, पॉप कॉर्न (लाह्या), पोहे, तेल, भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मक्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध आणि खनिज पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...