एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .......
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
मार्च 02, 2019
आपण खात असलेल्या अन्न पदार्थांमध्ये कोणते रासायनिक घटक आहेत. यांची आपल्याला जाणीव नसते. हे घटक जाणून घेण्यासाठी एखादी चाचणी तयार करता येईल का? या मुद्याचा ध्यास घेऊन खरोखरच अशी चाचणी तयार करण्यात आली. ए खादे ‘चिप्स’चे, ‘कुरकुरे’चे किंवा ‘लेज’चे पाकीट खाऊन फेकून देताना आपण त्यावरील माहिती वाचतो का?...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
नोव्हेंबर 10, 2017
हिवाळ्याचे स्वागत दीपावलीच्या शुभ उत्सवाने होत असते. दीपावलीच्या निमित्ताने लावलेल्या आरोग्यसवयी नंतरही चालू ठेवल्या तर संपूर्ण हिवाळा, इतकेच नाही तर पुढचे संपूर्ण वर्षसुद्धा आरोग्याने परिपूर्ण होऊ शकते. वातावरण जसजसे थंड होते, तसतसा हवेतील कोरडेपणा वाढणे स्वाभाविक असते. थंडीपासून संरक्षण मिळावे,...
ऑक्टोबर 12, 2017
जळगाव - कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतरा जणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.  धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे...
ऑगस्ट 28, 2017
शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा...
जून 25, 2017
मला विचाराल तर, आपल्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोणत्या तरी कप्प्यात हा येता पाऊस ‘सु-रस यात्रे’चा आणखी एक अनुभव उलगडत नेत असतो. ‘पाऊ ऽऽऽऽ स’ असं म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यांसमोर वाफाळता चहा आणि कांदाभजी येत नाहीत; त्यांनी पाऊस अनुभवलाच नाही! पाऊस म्हणजे भजी...पाऊस म्हणजे मक्‍याची कणसं...पाऊस म्हणजे...