एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
मधुमेह ! आयुष्यभराचा सोबती ! या सोबत्याबरोबरचं आयुष्य आरोग्यपूर्ण आणि आनंदी असावं म्हणून डॉक्‍टर, आहारतज्ञ, व्यायाम मार्गदर्शक सगळ्यांचाच सल्ला खूप महत्त्वाचा असतो. मधुमेहाचं निदान झाल्यावर तुम्ही आहारतज्ञांकडून मार्गदर्शन घेता, त्यांनी ठरवून दिलेला आहार घेता आणि तुमचा मधुमेह आटोक्‍यात राहतो. पण या...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
जानेवारी 17, 2019
नाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे येते व पुढील त्रासांना बाळासकट कुटुंबीयांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.  राज्यात शासनाकडून माता-...
जून 08, 2018
योग्य आहाराविना जीवन अशक्‍य आहे. वाढ होण्यासाठी, विकास होण्याकरिता आणि निरामय जीवन कंठण्यासाठी माणसाला पुरेशा आणि योग्य आहाराची जरुरी असते. जमिनीतून मिळणारी साधी रसायने, पाणी आणि वातावरणातून प्राप्त होणारा कार्बन डायऑक्‍साइड यांचा वापर करून वनस्पती आपापले अन्न बनवू शकतात. प्राणिमात्रांमध्ये ही...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
एप्रिल 27, 2018
भारतात आजही एकीकडे कोट्यवधी लोक भुकेले आहेत. दुसरीकडे लाखो टन अन्नधान्य उघड्यावर साठविले जाते. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. भुकेच्या विरोधातील युद्ध लढताना अन्न धोरणात बदल करतानाच अंमलबजावणीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आपली संस्कृती अन्नाबद्दल "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म', अशी उदात्त शिकवण देते...
एप्रिल 20, 2018
प्रत्येक सजीव प्राणिमात्राला प्रथिने अत्यावश्‍यक असतात. शरीरातील प्रत्येक पेशीच्या रचनेत प्रथिने महत्त्वाची असतात. स्नायूंच्या पेशी आणि विविध रक्तघटक प्रथिनांपासून बनतात. शरीरातील असंख्य विकरे (एन्झाइम्स) आणि संप्रेरके (हॉर्मोन्स) या स्वरुपात प्रथिने चयापचात (मेटाबॉलिझममध्ये) गुंतलेली असतात. शरीरात...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...