एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : सूर्यप्रकाश न अनुभवणाऱ्या शहरातील माणसांना 'ड' जीवनसत्त्व मिळेनासे झाले आहे. ही समस्या चाळीशीतील माणसांमध्ये प्रामुख्याने दिसून येत असली, तरीही विशीतल्या तरुणांमधील वाढती चुकीची जीवनशैली त्यांना येत्या दहा वर्षांतच ठिसूळ हाडे आणि विविध आजारांनी ग्रासून टाकेल, अशी भीती डॉक्‍टर...
जानेवारी 22, 2019
अकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची दृष्टी...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - तान्हुल्या बाळाला सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेलेल्या आईचा तोल गेला. त्यानंतर ती तान्हुल्यासह जमिनीवर कोसळून ठार झाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास गारखेड्यातील मुथा कॉम्प्लेक्‍समध्ये घडली. रोहिणी राहुल...
मे 14, 2017
शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं या कॅंटीनमधून बिस्किटं, बर्गर, नूडल्स, पिझ्झा वगैरे पदार्थ आता हद्दपार होतील, तर त्यांच्या जागी पराठे, खिचडी वगैरे पौष्टिक पदार्थ येतील. हा निर्णय किती गरजेचा होता? जंक फूडमुळं नक्की काय हानी होते? बंदी...