एकूण 1 परिणाम
डिसेंबर 14, 2019
सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम...