एकूण 1 परिणाम
जून 06, 2017
पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकानदार व फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यातच भाजीपाल्याचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना भाजी विकत घेणे परवडत नाही. परिणामी, महिलांनी भाजीपाल्याला पर्याय म्हणून जेवणात कडधान्य, विविध चटण्या, भाजणी, रेडी टू कुक,...