एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
परीक्षा सुरू झाल्या, की विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांचाच गडबडगोंधळ वाढायला लागतो. ताण वाढतात आणि त्याचे पडसाद संपूर्ण घरावर उमटतात. परीक्षा अगदी तोंडावर आल्या असताना अभ्यासाचं कोणतं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या किंवा टाळल्या पाहिजेत आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन. दर वर्षी...
मे 20, 2018
पुण्यात अतिनील किरण धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण नुकतंच नोंदवण्यात आलं आहे. त्या पाश्वभूमीवर अतिनील किरणांचा धोका आणि त्यांचं वास्तव यांचा हा आढावा... पुण्यात अतिनील किरण (Ultra-violet Rays) धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेनं (Indian Institute of...
जानेवारी 21, 2018
भारताला २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र राज्यघटना मिळाली आणि भारत खऱ्या अर्थानं ‘प्रजासत्ताक’ बनला. लोकशाहीची बीजं रुजवणाऱ्या या राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला, ज्यामुळं आजच्या आणि उद्याच्याही अनेक प्रश्‍नांची उत्तरं तिच्यात मिळतात.  शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या...
जून 25, 2017
मला विचाराल तर, आपल्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोणत्या तरी कप्प्यात हा येता पाऊस ‘सु-रस यात्रे’चा आणखी एक अनुभव उलगडत नेत असतो. ‘पाऊ ऽऽऽऽ स’ असं म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यांसमोर वाफाळता चहा आणि कांदाभजी येत नाहीत; त्यांनी पाऊस अनुभवलाच नाही! पाऊस म्हणजे भजी...पाऊस म्हणजे मक्‍याची कणसं...पाऊस म्हणजे...
मे 14, 2017
शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं या कॅंटीनमधून बिस्किटं, बर्गर, नूडल्स, पिझ्झा वगैरे पदार्थ आता हद्दपार होतील, तर त्यांच्या जागी पराठे, खिचडी वगैरे पौष्टिक पदार्थ येतील. हा निर्णय किती गरजेचा होता? जंक फूडमुळं नक्की काय हानी होते? बंदी...